एक्स्प्लोर

Virar Blast : विरारमध्ये एका चायनीज दुकानात ब्लास्ट, एसी, गॅस सिलेंडर सुरक्षीत, मग ब्लास्ट नेमका कशाचा? 

विरारमध्ये (Virar) एका चायनीज दुकानात ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक जण जखमी झाला आहे.

Virar Blast News : विरारमध्ये (Virar) एका चायनीज दुकानात ब्लास्ट झाल्याची घटना घडली आहे. या ब्लास्टची तीव्रता एवढी मोठी होती की, दुकानाचे शटर, आतील सामान, सर्व तुटून पडले आहे. या घटनेत रस्त्यानं जाणारा एक पादचारी गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सध्या उपचार सुरु आहेत. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा ब्लास्ट झाला आहे. पण नेमका ब्लास्ट कशाचा झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
 
विरार पूर्व मनवेलपाडा रोडवरील सिग्नल वरील कॉर्नरवर असलेल्या चायनीज दुकानात हा ब्लास्ट झाल्याची घटना घडली. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुकानातील सर्व गॅस सिलेंडर, एसी कॉम्प्रेशर, फ्रीज हे सर्व सुरक्षित आहे. पण नेमका ब्लास्ट कशाचा झाला हे मात्र स्पष्ट झाले नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिका अग्निशामक दलाचे जवान घठनास्थळी दाखल झाले. तसेच विरार पोलिसांनी देकील घटनास्थळावर येऊन पाहणी केली आहे.  मात्र, ब्लास्टचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अचानक झालेल्या ब्लास्टमुळं आजूबाजूच्या सोसायटीमधील राहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. हा ब्लास्ट नेमका कशाचा याचा पोलीस तपास करीत आहेत. 

स्फोटाचं रहस्य वाढलं 

रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारा चायनीजच्या दुकानातून प्रचंड मोठा आवाज झाला. या आवाजानं मनवेल पाडा परिसर हादरुन गेला होता. दरम्यान, स्फोटासारखा आवाज झाल्यानं परिसरात भीती पसरली. या घटनेत एक जण जखमीही झाला आहे. तसेच चायनीजच्या दुकानातील सामानालाही स्फोट सदृश्य आवाजानं फटका बसला. दुकानातीन बहुतांश सामानाचं नुकसान झालं आहे. मात्र, या स्फोटाचं कारण कळू न शकल्यानं या स्फोटाचं रहस्य वाढलं आहे. असे घातक स्फोट सिलिंडिरमुळे किंवा एसी कॉम्प्रेशरचा स्फोटमुळे होतात. तसाच हा स्फोट झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र दुकानात पाहिल्यानंतर सिलिंडर आणि एसी कॉम्प्रेशन, इतकंच काय तर फ्रीजही सुरक्षित होता. त्यामुळं स्फोटाचा आवाज कशामुळे झाला, यावरुन चर्चांना उधाण आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Mumbai Hotel Food Prices : मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget