एक्स्प्लोर

....म्हणून रामराजे निंबाळकर भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेल्या रामराजेंनी कुठल्या पक्षात जाणार याबाबत बऱ्याच दिवसांपासून मौन बाळगलं आहे.

मुंबई : विधानपरिषदेचे सभापती रामराजे भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेल्या रामराजेंनी कुठल्या पक्षात जाणार याबाबत बऱ्याच दिवसांपासून मौन बाळगलं आहे. उदयनराजे जर भाजपात गेले तर रामराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उदयनराजेंचा भाजप प्रवेश होईपर्यंत वेट अँड वॉचचं धोरण रामराजेंनी स्वीकारलं आहे. रामराजे निंबाळकर भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. परंतु सध्या ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय झाल्यावरच ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. याला कारण म्हणजे राजराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाचं वृत्तही येत आहे. येत्या काही दिवसात होणाऱ्या मेगाभरतीत उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे उदयनराजे आणि रामराजे दोघेही भाजपमध्ये गेले तर वाद पुन्हा होऊ शकतो. रामराजे शिवसेनेत का जाऊ शकतात? रामराजे हे विधानपरिषदेचे सभापती आहेत. त्याआधी फलटणमधून निवडणूक जिंकले आहेत. युतीमध्ये फलटण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या खात्यात आहे. त्यामुळे रामराजे शिवसेनेत जाऊ शकतात. उदयनराजे आणि रामराजेंमधला वाद जगजाहीर सध्या दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. दोघे भाजपमध्ये गेल्यावर पुन्हा तेच वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रामराजे शिवसेनेत जाऊ शकतात. रामराजेंचे जावई राहुल नार्वेकर यांनी याआधी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली आहे. राहुल नार्वेकर यांचे आजही शिवसेनेशी संबंध चांगले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Tiranga Rally: कमबॅक करना पडेगा! मुंबईच्या तिरंगा मोर्चातील बाळासाहेब ठाकरेंचं जेन झी स्टाईल पोस्टर व्हायरल
कमबॅक करना पडेगा! मुंबईच्या तिरंगा मोर्चातील बाळासाहेब ठाकरेंचं जेन झी स्टाईल पोस्टर व्हायरल
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Uddhav Thackeray: मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
मुंबईच्या तिरंगा मोर्चातील उद्धव ठाकरेंचं खणखणीत भाषण, मोदींपासून नितीन गडकरी सगळ्यांना सुनावलं, म्हणाले, 'ही ठिणगी विझून देऊ नका'
Tukaram Mundhe: ठाकरे आणि 'जेन झी'च्या मोर्चात तुकाराम मुंढेंची हवा, त्या बॅनरची चर्चा, धडाकेबाज कारवाईमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले
ठाकरे आणि 'जेन झी'च्या मोर्चात तुकाराम मुंढेंची हवा, त्या बॅनरची चर्चा, धडाकेबाज कारवाईमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Sanjay Shirsat: मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
मुंबईत ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करत असताना शिंदे गटाचा बडा नेता अभिजीत दिपकेंच्या घरी पोहोचला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड
Embed widget