एक्स्प्लोर

Crime News : विरारमध्ये 20 वर्षीय तरुणीवर मिञासमोर सामुहिक अत्याचार, दोन तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Crime News : विरारमध्ये एका 20 वर्षीय तरुणीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना बुधवारी घडली आहे.

Vasai Virar Crime News : विरारमध्ये एका 20 वर्षीय तरुणीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. पिडितेच्या तक्रारीनंतर अवघ्या दोन तासात दोन्ही आरोपीला विरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिडित तरुणी आपल्या मिञाबरोबर फिरण्यासाठी जंगलभागात गेली होती. तेथे पिडितेच्या मिञाला मारहाण करुन, त्याचे कपडे काढून, त्याचे हात पाय बांधले. त्यानंतर पिडित मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केले. या दोन्ही आरोपींना आज वसई न्यायालयात हजर केलं असता, त्यांना न्यायालयानं 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मिञाबरोबर फिरायला गेलेल्या 20 वर्षीय पिडीत तरुणीवर दोन जणांनी आत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या मिञासमोरच सामुहिक अत्याचार केला आहे. काल बुधवारी दुपारी साडे चारच्या दरम्यान विरार पूर्वेकडील साईनाथ नगर येथील पाच पायरीच्या जंगलात पिडित तरुणी आणि तिचा मिञ फिरायला गेले होते. आजूबाजूला कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपी धीरज राजेश सोनी आणि यश लक्ष्मण शिंदे या दोघांनी पिडीत मुलगी आणि तिचा मिञ यांचे फोटो काढले. फोटो घरच्यांना दाखवू अशी धमकी देवून, पिडितेच्या मिञांकडून पाचशे रुपये मांगितले. पिडितेच्या मिञांने 500 रुपये आरोपी मिञाच्या अंकाउंट वर जीपे ने पाठवले. हे नाराधम ऐवढ्यावरच थांबलो नाहीत, त्यांनी पिडितेच्या मिञाचे कपडे काढून, त्याला बेल्टच्या साहय्याने त्याचे हात पाय बांधले. पिडितेला बाजूला घेवून जावून, तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. पिडितेच्या मिञांने रोखण्याचा प्रयत्न केला, एका आरोपीच्या डोक्यावर त्यांने दारुची बॉटलही मारली.  त्यात एक आरोपी जखमी झाला. पोलिसांनी याच गोष्टीचा धागेदोरा पकडत आरोपींना पिडितेच्या तक्रारीनंतर अवघ्या दोन तासात अटक करण्यात यश मिळवलं आहे. 

या घटनेबाबात कोणतीही माहिती कॅमे-यासमोर देण्यास विरार पोलिसांनी नकार दिला आहे. माञ आरोपींनी पिडित मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिची बॅग जाळली. तसेच मुलीला आपल्या मिञाकडे जाण्यास मज्जाव केला अन् थेट घरी पाठवलं. तर मुलाचे कपडे नसल्याने तो डोंगराच्या पायथ्यावर आल्यावर नग्न अवस्थेत असल्याचे तेथील नागरीकांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी जावून, मुलाची विचारपूस केल्यावर सर्व हकिगत कळली. पिडीतेला विश्वासात घेवून, तिची तक्रार नोंद केली.  त्यानंतर अवघ्या दोन तासात दोन्ही आरोपींना बेडया ठोकल्या. या आरोपींची पार्श्वभूमी काय आहे. याचा तपास आता विरार पोलीस करत आहेत. दोन्हीही आरोपींना आज वसई न्यायालयासमोर हजर केलं. वसई न्यायालयाने दोन्ही आरोपींना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget