एक्स्प्लोर

मुंबई मेट्रोमुळे पुनर्रोपण केलेल्या झाडांकडे लक्ष द्या, मुंबई उच्च न्यायालयाचे मेट्रोरेल प्रशासनाला निर्देश

जिओ टॅगिंग केलेल्या झाडांची योग्य देखभाल होतेय की नाही?' असा सवाल करत हायकोर्टाने अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामासाठी अनेक झाडे तोडण्यात आली आहेत. यातील काही झाडांचे पुनरोपणही करण्यात आले आहे. परंतु या पुनर्रोपित झाडांकडे दुर्लक्ष होत असल्यानं हायकोर्टाने बुधवारी मेट्रोरेल प्रशासनाला धारेवर धरले. 'पुनर्रोपित केलेल्या या वृक्षांची तुम्ही काळजी घेताय की नाही?, जिओ टॅगिंग केलेल्या झाडांची योग्य देखभाल होतेय की नाही?' असा सवाल करत हायकोर्टाने अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. एवढंच नव्हे तर या झाडांकडे जातीने लक्ष द्या, असे आदेशही एमएमआरसीएलला दिले आहेत. या झाडांच्या देखभालीबाबत दर महिन्याला अहवाल सादर करण्याचे आदेश देतानाच, आपण आपल्या शहराच्या चांगल्या भवितव्यासाठी एकत्रित काम करु असे हायकोर्टानं मेट्रोरेल प्रशासनाला सांगितले आहे. आरे कॉलनीतील कारशेड तसेच मेट्रोच्या विविध कामांसाठी एमएमआरसीएलकडून मुंबईत हजारो झाडं तोडण्यात आली. परंतु पालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती बेकायदेशीर असून या समितीला झाडे तोडण्याबाबत निर्णय देण्याचा अधिकार नाही असा दावा करत सामाजिक कार्यकर्ता झोरू बाथेना यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याप्रकरणी द्विसदस्यीय न्यायमूर्तींची समिती नेमण्यात आली असून न्यायमूर्ती इंद्रजीत महंती आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांनी सांगितले की या झाडांचे जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. परंतु ही झाडे जगतात की नाही याकडे मेट्रोचे दुर्लक्ष होत आहे. त्यावर मेट्रो प्रशासनाच्यावतीने बाजू मांडताना अॅड. जे. डब्लू. मॅटोस यांनी सांगितले की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुनर्रोपण केलेल्या 20 हजार झाडांपैकी  10 हजार 525 झाडांचे जिओ टॅगिंग करण्यात आले असून त्यांची देखभाल केली जात आहे. एमएमआरसीएलने आतापर्यंत 1688 झाडांचे पुनरोपण केले आहे परंतु आतापर्यंत त्यातील 44 टक्के झाडेच जिवंत असून बाकीची झाडे दगवल्यानं त्यांची वाढच होत नसल्याचे झोरु बाथेना यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळेस उच्च न्यायालयाच्या समितीने या प्रकरणी प्रशासनाला जाब विचारला व याकडे लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
Embed widget