एक्स्प्लोर

पृथ्वीला घराच्या चिंतेने त्रस्त होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे

‘पृथ्वीनं फक्त खेळण्यावर लक्ष द्यावं, घराच्या चिंतेनं त्याला त्रस्त होऊ देणार नाही.’ असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं.

मुंबई : अंडर-19 विश्वविजेत्या क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉने याने आज (बुधवार) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पृथ्वी शॉचं तोंडभरून कौतुकही केलं. ‘पृथ्वीनं फक्त खेळण्यावर लक्ष द्यावं, घराच्या चिंतेने त्याला त्रस्त होऊ देणार नाही.’ असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं. ‘पृथ्वीनं केलेल्या पराक्रमाला तोंड नाही, त्याच्या विजयाचं कौतुक शब्दात करता येणार नाही.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पृथ्वी शॉला शाबासकी दिली. 'पृथ्वी' आजही मुंबईत हक्काच्या घरात नसल्याचं वृत्त एबीपी माझाने कालच (मंगळवार) दाखवलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली. ‘पृथ्वी'ला हक्काचं घर द्या, शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अंडर-19 टीमचा कर्णधार पृथ्वी शॉनं विश्वचषक उंचावत जगाच्या नकाशावर भारताचा झेंडा अभिमानानं मिरवला. जगभरात त्याचं कौतुक झालं. पण आपल्या घरात तो हक्काच्या चार भिंती आणि एका छतापासून वंचित आहे. त्यामुळे मुंबईत पृथ्वी शॉला हक्काचं घर मिळावं, अशी मागणी शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. पृथ्वी शॉ आधी विरारला राहत होता. मात्र, त्यानं 2013 ला हॅरीस शिल्डमध्ये 500 धावा फटकावल्यानंतर आमदार पोतनीस यांनी त्याची व्यवस्था वाकोल्याच्या एसआरए कॉलनीत केली. मात्र, ही जागा अपुरी असून ती कायमस्वरुपी वास्तव्यासाठी नाही. त्यामुळे पृथ्वीला हक्काचं घर देऊन त्याला सन्मान द्यावा अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे. संंबंधित बातम्या : ‘पृथ्वी'ला हक्काचं घर द्या, शिवसेना आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Nesco Drugs party: 'ढगात' नेणाऱ्या नशेच्या गोळ्या अन् इटलीचा ‘999999999’ टेक्नो DJ, दोघांचा मृत्यू, गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये काय घडलं?
'ढगात' नेणाऱ्या नशेच्या गोळ्या अन् इटलीचा ‘999999999’ टेक्नो DJ, दोघांचा मृत्यू, गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये काय घडलं?
Mumbai Drugs : गोरेगावच्या हाय-प्रोफाइल नेस्को संकुल ड्रग्ज प्रकरणात खळबळजनक खुलासा; कॉन्सर्टमध्ये 80% विद्यार्थी नशेत, दोघांना अटक, मोठ्या रॅकेटचा संशय
गोरेगावच्या हाय-प्रोफाइल नेस्को संकुल ड्रग्ज प्रकरणात खळबळजनक खुलासा; कॉन्सर्टमध्ये 80% विद्यार्थी नशेत, दोघांना अटक, मोठ्या रॅकेटचा संशय
Raj Thackeray on Babasaheb Ambedkar Jayanti: 'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
Mumbai Crime news: दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Kalyan Crime news: कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
Pune Crime news: दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
Raj Thackeray on Babasaheb Ambedkar Jayanti: 'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
Bhushan Pradhan Is Getting Married: लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...

Embed widget