एक्स्प्लोर

Mumbai University : मुंबई विद्यापीठास वर्ग-1 विद्यापीठाचा दर्जा बहाल, विविध शैक्षणिक संधी उपलब्ध होणार

UGC : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मुंबई विद्यापीठास वर्ग-1 ग्रेडेड ऑटोनॉमीचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संधीचे नवीन दालन आता खुले होणार आहे.

मुंबई: देशातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC)  मुंबई विद्यापीठास वर्ग-1 विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक नॅककडून (NACC) अ++ श्रेणी आणि 3.65 सीजीपीए गुणांकन असलेल्या मुंबई विद्यापीठास वर्ग-1 ग्रेडेड ऑटोनॉमीचा दर्जा बहाल करण्यात आल्यामुळे मुंबई विद्यापीठात विविध शैक्षणिक संधीचे नवीन दालन आता खुले होणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मुंबई विद्यापीठास वर्ग-1 विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यामुळे विद्यापीठास आता युजीसीच्या परवानगी सुलभतेसह नवीन अभ्यासक्रम, नवीन विभाग, नवीन कँपसेस, नवीन ऑनलाईन अभ्यासक्रम, दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे नवीन अभ्यासक्रम सुरु करता येतील. 

तसेच आवश्यकतेनुसार  स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गरजा ओळखून नाविन्यतेच्या क्षेत्रात पदवी आणि पदविका अभ्यासक्रमही विद्यापीठास सुरु करता येतील. 

विद्यापीठास मिळालेल्या या वर्ग-1 च्या दर्जामुळे नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्कच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठास कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरु करता येतील. वर्ग-1 विद्यापीठाच्या दर्जामुळे विद्यापीठास आता स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर रिसर्च पार्क, इन्क्युबेशन सेंटर्स आणि युनिव्हर्सिटी सोसायटी लिंकेजेस् सेंटर्सची स्थापना करता येणार आहे. त्याचबरोबर अटी व शर्तीच्या अधीन राहून निश्चित कालावधीसाठी परदेशी शिक्षकांची नेमणूक करण्याचे आणि गुणवत्तेवर आधारीत परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे स्वातंत्र्य विद्यापीठास प्राप्त झाले आहे. 

विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणासाठी परदेशी उच्च शिक्षण संस्थासोबत शैक्षणिक सामंजस्य करणे आता अधिक सुकर झाले आहे. याद्वारे दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्वीनिंग पदवी, विद्यार्थी शिक्षक आदान-प्रदान प्रक्रिया सुलभ होणार आहे.

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Embed widget