एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी रवाना

मुंबई महापालिकेतील मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या (मंगळवार) तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार आहेत.

मुंबई : शिवसेनेनं मनसेचे सहा नगरसेवक फोडून मुंबई महापालिकेतील आपली बाजू भक्कम केली आहे.  या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या (मंगळवार) तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार आहेत. गेले अनेक दिवस मुंबईतील राजकारण बरंच ढवळून निघालं होतं. या सर्व राजकारणातून थोडीशी उसंत घेऊन उद्धव ठाकरे देवदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत मुंबई आणि ठाणे महापालिकेचे महापौरही बालाजीचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे उद्या पहाटे तिरुपती बालाजीचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान, बालाजीच्या दर्शनाला रवाना होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी 2019 निवडणुकीसाठी तयारीही सुरु केली आहे. काही संपर्कप्रमुख बदलण्यास उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख असलेल्या आदेश बांदेकर यांच्याकडे सिद्धीविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाची जबाबदारी असल्यानं रायगडच्या संपर्कप्रमुख पदी ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अनंत तरे यांच्याकडे महाड, श्रीवर्धन, अलिबाग आणि पेणची जबाबदारी असणार आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्याकडे कर्जत-खालापूर, पनवेल आणि उरणची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे पालघर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार रवींद्र फाटक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कोकण विभागातील महत्वाचे बदल करुन शिवसेनेनं तेथील आपला पाया आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आतापासूनच जोरदार तयारी सुरु केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
Tukaram Mundhe : हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या, समोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका; तुकाराम मुंढेंचा आदेश 
हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या, समोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका; तुकाराम मुंढेंचा आदेश 
Mumbai Local Train : लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, 22 वर्षीय मयंकवर सपासप वार करून संपवलं, माथेफिरू कुर्ल्यात सापडला
लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून वाद, 22 वर्षीय मयंकवर सपासप वार करून संपवलं, माथेफिरू कुर्ल्यात सापडला
तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॅाबीकडून 250 कोटी रुपये गोळा केलेत, जितेंद्र आव्हाडांच्या विधानसभेतील दाव्यानं खळबळ
तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॅाबीकडून 250 कोटी रुपये गोळा केलेत, जितेंद्र आव्हाडांच्या विधानसभेतील दाव्यानं खळबळ

व्हिडीओ

Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली
Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला प्लॅन? पुण्यातील प्रकरणाची INSIDE STORY
Sanjay Raut : हे ‘नार्वेकर’ नसून ‘नॉर्वेकर’! संजय राऊत यांचा सणसणीत टोला, राहुल नार्वेकरांवर निशाणा
MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report
Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
हॉटेलवाल्यांनो सावधान! किचनमध्ये झुरळ, पाल दिसली तर खैर नाही; व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवावं, किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी नियमांचा पाढाच वाचला
ICC Ranking: आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
आयसीसी रँकिगमध्ये कॅप्टन गिल दुसऱ्या क्रमांकावर, ईशान किशनची थेट हनुमान उडी अन् तिकडं न्यूझीलंडच्या गोलंदाजानं तब्बल 36 वर्षांनी इतिहास रचला!
Bandra Football Ground : वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
वांद्र्यातील फुटबॉल मैदानही अखेर व्यावसायिकांच्या घशात, मैदानावर 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यास महापालिकेची मंजुरी
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
'भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..' रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?; पोलिसांना दोघांनी सगळं सांगितलं!
Gold-Silver Price Today: आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारात चढउतार; सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचे 24 कॅरेट अन् 22 कॅरेटचे भाव
Taratala Construction Site Accident: कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
FIFA World Cup Marathi Post: इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना
इकडं राहुल नार्वेकरांना नीट मराठी वाचता येईना अन् तिकडं फुटबाॅल वर्ल्डकपला मराठीचा तडका, 'रोनाल्डोचा विषय लय हार्ड हाय' फिफाच्या पोस्टवर कमेंटमधून मराठी गर्जना
Embed widget