एक्स्प्लोर

ऋणानुबंध जुने, भेट नवी! भुजबळ-उद्धव ठाकरेंची भेट

भुजबळांच्या तुरुंगवारीनंतर त्यांच्याबद्दल शिवसेनेतून सहानुभुती व्यक्त होत आहे. त्यातच आता या दोन्ही दिग्गज नेत्यांची भेट झाली.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर दोघांमध्ये विस्तव जात नव्हता. मात्र भुजबळांच्या तुरुंगवारीनंतर त्यांच्याबद्दल शिवसेनेतून सहानुभुती व्यक्त होत आहे. त्यातच आता या दोन्ही दिग्गज नेत्यांची भेट झाली. एका लग्नाच्या निमित्तानं दोघे एकमेकांना भेटले. शनिवारी 25 ऑगस्टला वरळीत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाथन यांच्या मुलाचं लग्न होतं. या लग्नाला दोघांनीही हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते. या भेटीत दोघांमध्ये कशावर चर्चा झाली, हे गुलदस्त्यात आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याआधी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांविषयी सामनातून सहानुभूती व्यक्त करण्यात आली होती. तर आमचे 25 वर्षांपासून ऋणानुबंध आहेत, असं उत्तर त्यावर छगन भुजबळांनी दिलं होतं. शिवाय भुजबळांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी समीर यांना छगन भुजबळांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. '25 वर्षांचे ऋणानुबंध' शिवसेनेसोबत 25 वर्षे राहिलेलो आहे, त्यामुळे ऋणानुबंध असतातच, असे म्हणत छगन भुजबळ यांनी उद्ध ठाकरेंनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. तसेच, माझ्या पडत्या काळात शिवसेनेने दोन शब्द चांगले बोलले, याचे समाधानही आहे, असे भुजबळ म्हणाले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मे महिन्यता भुजबळ सांताक्रुझमधील त्यांच्या घरी आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. संबंधित बातम्या शिवसेनेशी 25 वर्षांचे ऋणानुबंध, काळजी असणारच : भुजबळ  भुजबळांच्या तब्येतीची काळजी घे, उद्धव ठाकरेंचा पंकजला सल्ला   मुंबई : या चार अटींवर छगन भुजबळांना जामीन मिळाला  बाळासाहेबांच्या अटकेची फाईल माझ्या अगोदरच तयार झाली होती : भुजबळ  

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंची चौकशी करावी, रामदास कदमांना समर्थन देत शिवसेना आमदाराची मागणी  
अजितदादांच्या अपघाताबाबत तटकरेंची चौकशी करावी, रामदास कदमांना समर्थन देत शिवसेना आमदाराची मागणी  
दिवाळीनंतर मुंबईची हवा 'खराब', पण बांधकाम साईटचे बोर्ड सांगतायत 'चांगली', आवाज फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल
दिवाळीनंतर मुंबईची हवा 'खराब', पण बांधकाम साईटचे बोर्ड सांगतायत 'चांगली', आवाज फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल
अजित पवार अपघात प्रकरण! रामदास कदमांनी तटकरेंवर केलेले आरोप ऐकले नाहीत, पण... दिवाळीनंतर शेवटचं प्रेझेन्टेशन घेणार, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
अजित पवार अपघात प्रकरण! रामदास कदमांनी तटकरेंवर केलेले आरोप ऐकले नाहीत, पण... दिवाळीनंतर शेवटचं प्रेझेन्टेशन घेणार, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Mumbai Rocket Ban : दिवाळीत आगीच्या वाढत्या घटना, मुंबईत आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर आणि रॉकेटवर पूर्ण बंदी
दिवाळीत आगीच्या वाढत्या घटना, मुंबईत आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर आणि रॉकेटवर पूर्ण बंदी

व्हिडीओ

Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
Satej Patil and Chandrakant Patil: अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Gokul Chairman Election 2026 Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने मोहरा निवडला, राजेश पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला, निकाल किती वाजता लागणार?
Embed widget