एक्स्प्लोर

मुंबईत ओला-उबर टॅक्सीचालकांचा आज संप, मुंबईकरांना मनस्ताप

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या नव्या टॅक्सी धोरणाविरोधात ओला-उबेर टॅक्सी चालकांनी आज मुंबईत संप पुकारला आहे. गेल्या आठवड्यात परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी 2017 चं टॅक्सी धोरण जाहीर केलं होतं. मात्र, हे धोरण काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांच्या बाजूनं असल्याचा आरोप ओला-उबरवाल्यांनी केला आहे. राज्यातील प्रवाशांना किफायतीशिर, तसेच सुरक्षित प्रवासाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभागाकडून अॅप आधारित टॅक्सी सर्व्हिसेसना काही दिवसांपूर्वी नवीन नियमावली जाहीर केली होती. महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017नुसार, ज्या शहरात ओला, उबेर टॅक्सींना व्यवसाय करायचा असेल, त्याची नोंदणी करणे अनिवार्य असेल. विशेष म्हणजे अॅपवर आधारित असा स्वतंत्र परवानाही देण्यात येणार आहे. सरकारच्या नियमानुसार सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओला, उबेर टॅक्सींचं किमान आणि कमाल भाडं सरकार ठरवणार आहे. महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017’मुळे काय होईल?
  • ज्या शहरात व्यवसाय करायचा असेल, त्याची नोंदणी आवश्यक
 
  • अॅपवर आधारित टॅक्सी असा स्वतंत्र परवानाही देण्यात येईल. मात्र, या टॅक्सी वातानुकूलित असतील.
 
  • या टॅक्सी स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या असतील.
 
  • या टॅक्सीमध्ये किंवा टॅक्सीच्या वाहन चालकाकडे GPS/GPRS यंत्रणा असेल, तसेच टॅक्सीत अंतर, मार्ग आणि भाडे दर्शवणारा डिस्प्लेही असेल.
 
  • सध्याच्या काळी-पिवळी टॅक्सीही अॅपवर आधारित टॅक्सी चालवता येईल. मात्र, गर्दीच्या वेळी अॅपवर आधारित आणि कमी गर्दीच्या वेळी मीटरवर, अशी टॅक्सी चालवता येणार नाही.
 
  • प्रवासाचे भाडे सरकारकडून किमान आणि कमाल पद्धतनीने निश्चित करुन देण्यात येईल.
 
  • टॅक्सीच्या स्वरुपानुसार भाड्याचे दर वेगवेगळे असतील.
  संबंधित बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
Embed widget