एक्स्प्लोर

5 कार, 4 ट्रक आणि एका टेम्पोची धडक, एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात

या अपघातात 10 गाड्यांची एकमेकांना धडक झाली. यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला.

रायगड: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात झाला. बोरघाटात दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 10 गाड्यांची एकमेकांना धडक झाली. यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. 5 कार , 4 ट्रक आणि एका टेम्पोची एकमेकांना धडक झाली. तर दुसऱ्या अपघातात एकूण 8 गाड्या धडकल्या. मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर बोरघाटात हे अपघात झाले. खोपोलीनजीक ट्रकची कंटेनर ट्रेलरला धडक झाली. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. तर दुसऱ्या अपघातात चार गाड्यांची एकमेकांना धडक बसली. त्यानंतर दोन कार आणि दोन ट्रकची धडक झाली. 5 कार, 4 ट्रक आणि एका टेम्पोची धडक, एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर हा विचित्र अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा अपघात कशामुळे झाला, अपघाताला कोण कारणीभूत होतं? कोणाची चूक होती, हे आता पोलिसांच्या चौकशीनंतर कळू शकेल. मात्र असा विचित्र अपघात होऊन तब्बल दहा गाड्या एकमेकांना धडकल्याने सर्वत्र चर्चेचा विषय सुरु आहे. एक्स्प्रेस वेवर सर्वच वाहनांचा वेग सुसाट असतो. त्यामुळे ऐनवेळी वेगावर नियंत्रण मिळवणं कठीण असतं. जर गाड्या रांगेत असल्या आणि पुढच्या गाडीचा अपघात झाला, तर मागची वाहनंही येऊन धडकतात, हे अनेकवेळा घडलेलं आहे. तसंच काहीसं आज झालं असावं, असा अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray and PM Modi: राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
Raju Patil : मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
ठाकरेंचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, लवकरच ऑपरेशन टायगर-4 होणार, शिवसेना आमदाराच्या दाव्यानं खळबळ
ठाकरेंचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, लवकरच ऑपरेशन टायगर-4 होणार, शिवसेना आमदाराच्या दाव्यानं खळबळ
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Building Collapse Update: दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
दिल्लीत पाच मजली पीजी इमारत कोसळून 6 जणांचा जीव गेला, 12 जणांना वाचवलं, 5 जणांची मृत्यूशी झुंज
Raj Thackeray and PM Modi: राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
राज ठाकरेंकडून मोदींना पाहून भारावलेल्या NRI महिलेची मिमिक्री, म्हणाले, 'इतकंच वाटतंय तर पुन्हा देशात राहायला या'
Narendra Mehta : 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना मात्र दमदाटी करता, हा कोणता न्याय? आमदार नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं
संजय दत्त यांच्या मराठीच्या वक्तव्यावरून नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं, म्हणाले 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना...
ABP Majha Top 10, 7 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 7 September 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Maharashtra Live blog updates: विजय वडेट्टीवारांच्या होमपीचवर प्रतिभा धानोरकरांची राजकीय दहीहंडी
Maharashtra Live blog updates: विजय वडेट्टीवारांच्या होमपीचवर प्रतिभा धानोरकरांची राजकीय दहीहंडी
Raju Patil : मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 

Embed widget