एक्स्प्लोर

ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीसाठी मुंबई पोलिसांचं ट्विटर हँडल

मुंबई : ध्वनी प्रदूषणाच्या तक्रार निवारणासाठी मुंबई पोलिसांनी ट्विटर हँडल सुरू केलं आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिक थेट आपल्या तक्रारी नोंदवू शकतील, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली. पोलिसांनीही या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत केलेल्या करावाईची हायकोर्टाला माहिती दिली. ध्वनी प्रदूषणाविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यभरातील पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली, याची माहिती पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. राज्यात एकूण 2 हजार 388 तक्रारी आल्या, त्यावर 2 हजार 388 तक्रारींची दखल घेऊन 683 ध्वनी मापक यंत्रांद्वारे तपासणी करण्यात आली. तर 350 ठिकाणी पोलीस जाण्याआधीच वाद्य वाजवणे थाबंवण्यात आले होते. तर 2 हजार 206 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. तर 185 तक्रारींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. मुंबई राज्य सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबई शहरातील नागरिकांनी सर्वात जास्त 1 हजार 136 तक्रारींची नोंद केली आहे. या सर्व ठिकाणी ध्वनी मापक यंत्रे मुंबई पोलिसांनी वापरले असून, एकूण 155 ठिकाणी कारवाई करुन वाद्य वाजवणे थांबवले, तर 847 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. 27 तक्रारींवर कारवाई करुन मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात ट्विटरचा वापर करुन मुंबई करांनी सर्वांत जास्त तक्रारी केल्या आहेत. ठाणे मुंबई पाठोपाठ ठाणेकरांनी ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठवत एकूण 256 तक्रारी केल्या आहेत. त्यावर 256 तक्रारीची दखल घेतली गेली, 106 ठिकाणी ध्वनी मापक यंत्राचा वापर करुन तपासणी करण्यात आली. तसेच एकूण 150 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. तर 128 तक्रारींवर कारवाई करुन ठाणे पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुणे पुणेकरांनी एकूण 567 तक्रारी केल्या. त्यावर सर्व तक्रारीची दखल घेतल सर्व ठिकाणी ध्वनी मापक यंत्राचा वापर करुन तपासणी करण्यात आली. तसच एकूण 559 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. तर 8 तक्रारींवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबई नवी मुंबईत एकूण 78 तक्रारी आल्या त्यावर 78 तक्रारींची दखल घेतली गेली, 4 ठिकाणी ध्वनी मापक यंत्राचा वापर करुन तपासणी करण्यात आली. तसेच एकूण 74 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. 4 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आणि गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक नाशिकमध्ये एकूण 35 तक्रारी आल्या, त्या 35 तक्रारीची दखल घेतली गेली, 35 ठिकाणी ध्वनी मापक यंत्राचा वापर करुन तपासणी करण्यात आली. तसच एकूण 35 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे तक्रारींवर कारवाई करुन एकही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. नागपूर नागपूरमध्ये देखील एकूण 286 तक्रारी आल्या, त्या 286 तक्रारीची दखल घेतली गेली, 9 ठिकाणी ध्वनी मापक यंत्राचा वापर करुन तपासणी करण्यात आली. तसेच एकूण 277 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले. त्यानुसार 9 तक्रारींवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Tukaram Mundhe School Canteen Marathi News: आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
आज कुणीतरी धाडस दाखवलं; तुकाराम मुंढेंच्या निर्णयावर विद्यार्थ्यांचे पालक काय काय म्हणाले?, VIDEO
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Mumbai New Mantralay: मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karj Mafi : कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16 लाख 96 शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी दोन महत्त्वाची कामं करावी लागणार 
कर्जमाफीची 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी,आधार प्रमाणीकरण करावं लागणार
Nashik Crime News: काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
काळजाचा तुकडा कायमचा दुरावला अन् बापाचाही धीर सुटला, लेकीच्या विरहात पित्यानेही संपवलं जीवन; नाशिकमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहि‍णींची अंतिम आकडेवारी समोर, 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र, आकडेवारी समोर
Embed widget