एक्स्प्लोर

मुंबईत सेनेची ‘एकला चलो रे’ची तयारी, ‘मातोश्री’वर विभागप्रमुखांची बैठक

मुंबई : एकीकडे युती अधांतरी असतानाच शिवसेनेने मात्र ‘एकला चलो रे’ची पूर्ण तयारी केल्याचं दिसतं आहे. ‘मातोश्री’वर आज दुपारी शिवसेना विभागप्रमुखांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली आहे. मुंबईत 227 जागांसाठी यादी तयार विभागप्रमुखांच्या बैठकीत सर्व वॉर्डबाबत अंतिम चर्चा होणार आहे. जर ऐनवेळी युती तुटली तर 227 वॉर्डांमधील उमेदवारांची यादी तयार असल्याचंही माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रचाराचीही जय्यत तयारी याशिवाय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांचे प्रचार दौरे कुठं आणि कसे असणार याचंही पूर्ण नियोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे शिवसेनेने दोन पोस्टर्स जाहीर करुन पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन केलं आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये गुप्त बैठक होणार – सूत्र मुंबईतील सेना-भाजप युतीबाबत अद्यापही धुगधुती कायम आहे. कारण आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट बोलणी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र ही चर्चा कधी आणि कुठे होईल हे कळू शकलं नाही. मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत गेले होते. याच भेटीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेसोबत सुरू असलेल्या घटनांची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटण्याचे ठरवल्याचं समजतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sonu Sood on Chhath Puja: छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Satej Patil on Gokul Election Result 2026: गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
NCP Merger Aditi Tatkare: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या हालचालींना वेग, अदिती तटकरेंनी नंदूरबार दौऱ्यात अचानक बदल, अर्ध्यातूनच मुंबईला परतणार
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या हालचालींना वेग, अदिती तटकरेंनी नंदूरबार दौऱ्यात अचानक बदल, अर्ध्यातूनच मुंबईला परतणार
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Gokul Election Result 2026: गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
CNG and PNG Prices Hike : खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Patil on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणीकरणाबाबत रोहित पाटलांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत...'
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणीकरणाबाबत रोहित पाटलांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत...'
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
Pune Parth Pawar MLA Meeting: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून हालचालींना वेग, पार्थ पवारांची पुण्यात आमदारांसोबत बैठक, काय चर्चा झाली? आमदारांनी थेट सांगितलं, म्हणाले...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून हालचालींना वेग, पार्थ पवारांची पुण्यात आमदारांसोबत बैठक, काय चर्चा झाली? आमदारांनी थेट सांगितलं, म्हणाले...
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Embed widget