एक्स्प्लोर

ठाण्याच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये उपचार करणारे डॉक्टर अप्रशिक्षित, 3 डॉक्टरांना पकडले

ठाण्याच्या ग्लोबल कोविड सेंटरमधील हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यावर, अशा बोगस डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्टवादीकडून करण्यात आली आहे

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात अर्धवट शिक्षण झालेले तीन डॉक्टर सापडल्याने खळबळ उडाली आहे. ठाण्यातील बाळकुम येथे ठाणे महानगरपालिकेने तयार केलेले ग्लोबल रुग्णालय आहे जे रुग्णालय याआधी दोन वेळा प्रशासनाच्या गाफीलतेसाठी प्रकाश झोतात आले होते. आता थेट प्रशिक्षण नसलेले डॉक्टर या रुग्णालयात आढळल्याने इथे उपचार घेऊन गेलेल्या आणि सध्या उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांच्या जीविताशी प्रशासनाने दगा केल्याची भावना व्यक्त होत आहे. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यावर, अशा बोगस डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि गरीब रुग्णाना कोविड रुग्णालय उपलब्ध व्हावे यासाठी ठाण्यातील बाळकुम येथील ठाणे पालिकेने जवळपास अकराशे खाटांचे ग्लोबल कोविड रुग्णालय उभे केले. रुग्णांना त्याचा फायदा ही झाला. परंतू आता याच रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर हे बोगस आहेत अशी घटना समोर आलीय. दोन इंटरशिप पूर्ण न केलेले, तर एक डॉक्टर असे तीघे अजूनही डॉक्टरचे शिक्षण घेणारे विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अश्या तीन बोगस डॉक्टरांना पालिका अधिकाऱ्यांनी पकडले असून त्यांच्याबद्दलचा अहवाल तयार करून पालिका आयुक्तांकडे पाठवला आहे. या रुग्णालयात डॉक्टर नेमण्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते आणि त्याच्या कडूनच या बोगस डॉक्टरांची भरती करण्यात आलेची सूत्रांची माहिती आहे. तर प्रकरणी आम्ही चौकशी करतोय, लवकरच नेमका प्रकार काय आहे ते उघड होईल, असे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे. तर हा धक्कादायक प्रकार असून रुग्णाच्या जीवाशी खेळ आहे. यावर कडक करावी झाली पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशी अंतर्गत जर हे तिनही डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी राषट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी केलीय.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget