एक्स्प्लोर

तीन दुकानं फोडली, चोरट्यांच्या हाती कंडोम, तूप आणि साबण!

मुंबई : चोरी करण्याच्या उद्देशाने एका इमारतीत शिरलेल्या चोरट्यांच्या पदरी चांगलीच निराशा आली आहे. कंडोम, तूप, साबण आणि अवघ्या 8 हजार रुपयांचा डल्ला मारता आला आहे. नालासोपाऱ्यातील एका इमारतीत दोन चोरांनी तीन वेळा चोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या हाती कंडोम, साबण अशा वस्तू आणि आठ हजार रुपयांची रोकड लागली. रेल्वे स्टेशनजवळील पार्श्वनाथ इमारतीत ही घटना घडली आहे. चोरांचे हे अयशस्वी प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. सुरुवातीला या चोरांनी तळमजल्यावरील एका मेडिकल स्टोअरचं शटर तोडून त्यात घुसखोरी केली. तिथे त्यांच्या हाती केवळ 5 हजार रुपयेच लागले. त्यामुळे त्यांनी कंडोमची पाकिटं, कॉम्प्युटरचा सीपीयू आणि मोबाईल फोनवर डल्ला मारला. चोरीला गेलेल्या सीपीयूमध्ये महत्त्वपूर्ण माहिती असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पहिल्या प्रयत्नात निराशा आल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा दुसऱ्या मेडिकल स्टोअरकडे वळवला. तिथेही फक्त त्यांना 3 हजार रुपये आणि पतंजलीचं तूप, चॉकलेट आणि साबणावरच समाधान मानावं लागले. तिसरी चोरी करण्यासाठी दोघे चोरटे एका कोचिंग सेंटरमध्ये घुसले. तिथेही त्यांना केवळ एक स्वस्तातला मोबाईलच सापडला. सीसीटीव्हीमध्ये जरी दोनच चोर दिसत असले, तरी आणखी काही चोर सहभागी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raju Patil : मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
ठाकरेंचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, लवकरच ऑपरेशन टायगर-4 होणार, शिवसेना आमदाराच्या दाव्यानं खळबळ
ठाकरेंचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, लवकरच ऑपरेशन टायगर-4 होणार, शिवसेना आमदाराच्या दाव्यानं खळबळ
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
डीजे वाजणारच! तो बंद करुन दाखवाच, गुणरत्न सदावर्तेंचं राज ठाकरेंना आव्हान, म्हणाले, कोणाला त्रास होत असेल तर मला कॉल करा
डीजे वाजणारच! तो बंद करुन दाखवाच, गुणरत्न सदावर्तेंचं राज ठाकरेंना आव्हान, म्हणाले, कोणाला त्रास होत असेल तर मला कॉल करा

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 
Dahihandi 2026 : सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
Embed widget