एक्स्प्लोर

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना मानधन देताना भेदभाव होतो : अभिनेत्री उषा नाडकर्णी

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना मानधन देताना भेदभाव होत असल्याची खंत उषा नाडकर्णी यांनी व्यक्ती केली. त्या माझा कट्टा या कार्यक्रमात आल्या असत्या त्यांनी विविष विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये हिंदी कलाकारांसारखीच वागणूक दिली जाते. मात्र, भेदभाव केला जातो तो मानधन देताना. मराठी कलाकारांना हिंदी कलाकारांच्या तुलनेत अतिशय कमी मानधन दिले जात असल्याची खंत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली. उषा नाडकर्णी ह्या माझा कट्टा या कार्यक्रमात आल्या होत्या.

तुसडी, विक्षिप्त, कजाग, कारस्थानी, कपटी, खुनशी, फटकळ, भांडकुदळ, कुचकी, खवचट, खाष्ट, खडूस अशी कितीतरी विशेषणे पडद्यावर तोऱ्यात मिरवणारी अणि मराठीसकट हिंदीतल्या व्हिलन्सची बाप ठरलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आज माझा कट्टा कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळी उत्तरं दिली.

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना मानधन कमी देतात : नाडकर्णी बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना कायम दुय्यम वागणूक दिल्याची तक्रारी अनेकजण करतात. त्यावर विचारले असता नाडकर्णी म्हणाल्या, की मराठी कलाकारांना वागणूक देताना कोणाताही दुजाभाव केला जात नाही. मात्र, मानधन देण्यात देताना दुजाभाव केला जात असल्याची खंत उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली. पुढे त्या म्हणाल्या, की मी कोणालाही घाबरत नाही. मला आतापर्यंत माझ्या कामामुळेचं कामं मिळाली. हुजरेगिरी करुन मी कधीही काम केलं नाही. यामुळे मी 35 वर्ष नोकरी केली. पण, कुणाची हुजरेगिरी केली नाही.

सुशांतसिंग राजपूतचं जे घडलं ते अनेपेक्षित होतं. पवित्रा रिश्ता मालिकेत आम्ही सोबत काम केलंय. तो असं करील असं कधीचं वाटलं नव्हतं. त्याची प्रगती होत असल्याची माहिती मला मिळत होती. मात्रस अचानक झाल्याने धक्का बसला. कोणाला काय वाटतं, यापेक्षा मला काय वाटतं? हे जास्त महत्वाचं आहे.

..अन् आऊ नाव इंडस्ट्रीजमध्ये प्रसिद्ध झालं. माझा मुलगा माझ्या आईकडे होता. तो मला उषा म्हणायचा आणि आईला आई म्हणायचा. हे आईला आवडायचं नाही. एकदिवशी माझा मुलगा मला आऊ म्हटला. त्यात आईचं आ होता आणि उषा चा उ. त्यामुळे हे नाव मलाही आवडलं. तो एकदा शुटींगला आला असता आऊ म्हणायचा. ते अलकाने ऐकलं आणि ती मला आऊ म्हटली. त्यानंतर समीर.. अन् मग सगळं युनिटचं मला आऊ म्हणायला लागले आणि उषाची आऊ झाली. आता हेच नाव इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध झालंय.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Mumbai BMC : मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत मोकळ्या जागांचं आरक्षणच धोक्यात? महायुतीनं चार वर्षात 17 भूखंडांच आरक्षण बदललं; कागदपत्रातून धक्कादायक माहिती समोर
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget