एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
गणरायासमोरची दानपेटी पळवणाऱ्या चोराला चोप
![गणरायासमोरची दानपेटी पळवणाऱ्या चोराला चोप Theif Found Red Hand In Kalyan गणरायासमोरची दानपेटी पळवणाऱ्या चोराला चोप](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/13073847/IMG-20160911-WA0004-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण: कल्याणमध्ये चोरट्याने थेट गणपती समोरची दानपेटीच पळवण्याचा प्रयत्न केला. गणपती मंडळाची दानपेटी पळवणाऱ्या चोरट्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पकडून चोप दिला.
कल्याण पश्चिमेत चिकणघरचा राजा हा नवसाला पावणारा बाप्पा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळं भाविक राजाच्या दानपेटीत सढळ हस्ते दान टाकतात. रविवारी सकाळी दीपक जाधव नावाच्या चोरट्यानं बाप्पासमोरची दानपेटी पळवली.
याचवेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत चोरट्याला रंगेहाथ पकडलं. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तब्बल दोन तास त्याची धुलाई केल्यानंतर पोलिसांच्या हवाली केलं. त्याच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
भारत
बॉलीवूड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion