एक्स्प्लोर

फेरीवाल्यांची घरात घुसून महिलेला मारहाण

पोलिसांनी या चौघांना अटक केली असून त्यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या फेरीवाल्यांविरोधात याआधीही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती, परंतु कुठलीच कारवाई न झाल्यामुळे या फेरीवाल्यांची मुजोरी कायम राहिली

मुंबई : फेरीवाल्यांना विरोध केला म्हणून घरात घुसून एक महिला आणि तिच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला. महालक्ष्मी रमानी असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. महालक्ष्मी रमानी या मुलुंडच्या एमजी रोड परिसरातील लोहना महापरिषद ट्रस्ट या इमारतीत राहतात. त्यांच्या इमारतीबाहेर लावण्यात आलेल्या वडापावच्या गाडीला त्यांनी विरोध केला असता या वडापावच्या गाडीवरील काम करणाऱ्या राज सोनालीला, अनिल सोनालीला, प्रतिमा सोनालीला आणि पलक सोनालीला या चौघांनी या महिलेच्या घरात घुसून तिला शिवीगाळ करत तिच्यासह घराच्यांना मारहाण केली. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी या चौघांना अटक केली असून त्यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या फेरीवाल्यांविरोधात याआधीही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती, परंतु कुठलीच कारवाई न झाल्यामुळे या फेरीवाल्यांची मुजोरी कायम राहिली आणि या फेरीवाल्यांनी थेट घरात घुसून रमानी परिवाराला मारहाण केली. संबंधित बातम्या

पत्नीविरुद्ध शेरेबाजी करण्यास हटकल्याने फेरीवाल्यांची पीएसआयला मारहाण

भाईंदर : मनसेच्या विभागप्रमुखाला फेरीवाल्यांची मारहाण, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेत आणखी 17 आमदार वाढणार; ठाणे, पुणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरसाठी निवडणुका, पाहा A टू Z माहिती
विधान परिषदेत आणखी 17 आमदार वाढणार; ठाणे, पुणे, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरसाठी निवडणुका, पाहा A टू Z माहिती
Maharashtra Live Blog Updates: मुंबईच्या पाणीपुरवठ्यात येत्या 15 मेपासून 10 टक्के पाणीकपात
Maharashtra Live Blog Updates: मुंबईच्या पाणीपुरवठ्यात येत्या 15 मेपासून 10 टक्के पाणीकपात
Marathi Signboards In Mumbai: मुंबईत सेलिब्रिटींच्या हॉटेल-रेस्टॉरंटच्या मराठी पाट्यांवरून महापालिकेत सवाल; अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन
मुंबईत सेलिब्रिटींच्या हॉटेल-रेस्टॉरंटच्या मराठी पाट्यांवरून महापालिकेत सवाल; अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन
Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!

व्हिडीओ

Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Dravid News : क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
Embed widget