एक्स्प्लोर

ठाण्यात पतीची हत्या करणारी पत्नी आणि तिचा प्रियकर अटकेत

गोपीची हत्या करुन त्याचा मृतदेह पत्नी प्रिया आणि तिचा प्रियकर महेशने बाईकवरुन ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात नेला. गोपीला वाघबीळ बोगद्यात अपघात झाल्याचं सिव्हील रुग्णालयात सांगून दोघांनी पोबारा केला.

ठाणे : पतीची हत्या करणारी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ठाण्यात बेड्या ठोकल्या आहेत. तरुणाला वाघबीळ बोगद्यात अपघात झाल्याचा बनाव दोघा आरोपींनी रचला होता. आरोपी पत्नी प्रिया नाईक पती गोपी आणि मुलीसह ठाण्यातील गायमुख भागात राहत होती. प्रियाचे आरोपी महेश गोविंद कराळेसोबत अनैतिक संबंध होते. या संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा कट प्रिया आणि महेश यांनी रचला. गोपीची हत्या करुन त्याचा मृतदेह बाईकवरुन त्यांनी ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात नेला. गोपीला वाघबीळ बोगद्यात अपघात झाल्याचं सिव्हील रुग्णालयात सांगून दोघांनी पोबारा केला. डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केली असता शरीरावरील जखमा या अपघाताच्या नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. संशय बळावल्याने त्यांनी मृतदेहाचं शवविच्छेदन केलं, तेव्हा गळा आवळून आणि डोक्यावर प्रहार केल्यामुळे गोपीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे हत्येपूर्वी आरोपींनी गोपीला झोपेच्या जवळपास तीस गोळ्या आणि इंजेक्शन दिलं होतं. डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना कळवलं. गोपीच्या डोक्यावर प्रहार करुन पूर्वनियोजित कटानुसार हत्या केल्याचं निष्पन्न झालं. पतीला सिव्हील रुग्णालयात सोडून आरोपी पत्नी प्रिया प्रियकर महेशसोबत माथेरानला निघून गेली. गोपीच्या घरी पोहचलेल्या पोलिसांना बाथरुममध्ये रक्ताचे पुसलेले डाग आढळले. आरोपी पत्नी घरी नसल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. त्यात शवविच्छेदनाच्या अहवालाने सर्व प्रकार समोर आला. कासारवडवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन अपघाताचा बनाव उघड केला. पोलिसांनी आरोपी पत्नी प्रिया आणि प्रियकर महेश कराळे यांना माथेरानमधून हत्येच्या 72 तासात अटक केली.

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget