एक्स्प्लोर

वनअधिकाऱ्यांच्या अंगावर झाडांची राख, कुंड्या फेकून शिवसैनिकांचं आंदोलन

मांगरुळ गावाच्या टेकडीवरील झाडांना आग लावल्याच्या प्रकाराची चौकशी करावी, या मागणीसाठी शिवसेनेने हा मोर्चा काढला.

ठाणे : अंबरनाथमधील मांगरुळ गावातील टेकडीवरील झाडांना आग लागल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वात कोपरीतील वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शिवसेना कार्यकर्त्यांनी वनअधिकाऱ्यांच्या अंगावर जळालेल्या झाडांची राख आणि कुंड्या फेकून आंदोलन केलं. मांगरुळ गावाच्या टेकडीवरील झाडांना आग लावल्याच्या प्रकाराची चौकशी करावी, या मागणीसाठी शिवसेनेने हा मोर्चा काढला. यावेळी शिवसेना आंदोलकांनी झाडांची राख आणि कुंड्यांसह ठाण्याच्या कोपरीमधील वनविभागाच्या कार्यालयात धडक दिली. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर राख टाकली आणि कुंड्या फेकल्या. वनअधिकाऱ्यांच्या अंगावर झाडांची राख, कुंड्या फेकून शिवसैनिकांचं आंदोलन वनविभागाच्या संलग्न असणाऱ्या अधिकाऱ्यांनाल निलंबित करावं, अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यालयात मोठा गोंधळ झाला होता. दरम्यान, पोलिसांनी आंदोलक शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आहे. काय आहे प्रकरण? अंबरनाथच्या मांगरुळ परिसरात सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत खासदार श्रीकांत शिंदेंनी हजारो झाडं लावली होती. यानंतर काही दिवसांतच या झाडांना आग लावण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र त्यावेळी आगीची झळ बसलेली अनेक झाडं जगवण्यात वन विभागाला यश आलं होतं. यानंतर बुधवारी (14 नोव्हेंबर) रात्री पुन्हा एकदा याच झाडांना अज्ञातांनी आग लावली. या आगीत दोन टेकड्या संपूर्णपणे जळून खाक झाल्या असून लागवड केलेली 70 टक्के झाडं जळाली आहेत. या घटनेनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून वनविभागाच्या बेजबाबदारपणामुळे हजारो हातांची मेहनत वाया गेल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही शिंदेंनी केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhanparishad Election 2026 Shivsena: विधानपरिषदेसाठी एकनाथ शिंदेंनी दोन मोहरे निवडले, पण शिवसेनेतूनच विरोध, बच्चू कडूंसाठी नेत्याची 'ही' महत्त्वाची अट
विधानपरिषदेसाठी एकनाथ शिंदेंनी दोन मोहरे निवडले, पण शिवसेनेतूनच विरोध, बच्चू कडूंसाठी नेत्याची 'ही' महत्त्वाची अट
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2026 | रविवार
वन्यजीव तस्करीविरोधात मालवणी पोलिसांची मोठी कारवाई, 1.15 किलो अॅम्बरग्रीससह तरुणाला अटक 
वन्यजीव तस्करीविरोधात मालवणी पोलिसांची मोठी कारवाई, 1.15 किलो अॅम्बरग्रीससह तरुणाला अटक 
Heatwave Maharashtra : राज्यात उष्णतेचा कहर! अकोल्यात 46 अंशांचा इशारा, उष्माघाताने परभणीत मृत्यूची घटना, अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी
राज्यात उष्णतेचा कहर! अकोल्यात 46 अंशांचा इशारा, उष्माघाताने परभणीत मृत्यूची घटना, अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी

व्हिडीओ

Ashok Kaharat Special Report:काजू कतली, आचारी आणि खेळ खल्लास, आचाऱ्यानं फोडली काळ्या कृत्यांना वाचा
Heat Wave Special Report : रेकॉर्डब्रेक रखरखाट, रस्त्यावर शुकशुकाट, विदर्भ उन्हाने भाजून निघाला
Pregenesis case in solapur : सोलापूर जिल्ह्यात 38 अल्पवयीन मुली गर्भवती, महापालिकेडून 7 पथके स्थापन
Akola temperature : मुंबई-पुणे-अकोल्याच्या तापमानात वाढ, नागरिक हैराण
Dhirendra Shastri On Shivaji Maharaj : छत्रपती शिवरायांबाबत्या वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींची माफी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: अशोक खरातची कोर्टात पुन्हा हजेरी, आतापर्यंत 8 महिला अत्याचार आणि 9 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल
Maharashtra Live blog updates: अशोक खरातची कोर्टात पुन्हा हजेरी, आतापर्यंत 8 महिला अत्याचार आणि 9 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल
Vasai Accident : भंगाराने भरलेल्या ट्रकचे नियंत्रण सुटलं, रस्त्यावरुन जाणाऱ्यारा चिरडलं, नागरिकांचा संताप
भंगाराने भरलेल्या ट्रकचे नियंत्रण सुटलं, रस्त्यावरुन जाणाऱ्यारा चिरडलं, नागरिकांचा संताप
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात चौपट वाढ करण्याची मागणी, काय निर्णय होणार? 
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात चौपट वाढ करण्याची मागणी, काय निर्णय होणार? 
Panchayat Actor Vinod Suryavanshi: 'पंचायत' फेम 'या' अभिनेत्याला स्वतःच्याच गावातील मंदिरात जाण्यावर बंदी; वर्णभेदामुळे इंडस्ट्रीनंही नाकारल्याचा आरोप
'पंचायत' फेम 'या' अभिनेत्याला स्वतःच्याच गावातील मंदिरात बंदी; वर्णभेदामुळे इंडस्ट्रीनंही नाकारलं
केजरीवालांचा तो एकमेव निष्ठावंत खासदार! जेव्हा राघव चड्ढांनी गोड बोलत पडद्यामागून भाजप प्रेमाचं जाळ विणलं असताना अजिबात अडकला नाही! म्हणाले, 'मला त्या आझाद ग्रुपची विनंती आली होती, पण..'
केजरीवालांचा तो एकमेव निष्ठावंत खासदार! जेव्हा राघव चड्ढांनी गोड बोलत पडद्यामागून भाजप प्रेमाचं जाळ विणलं असताना अजिबात अडकला नाही! म्हणाले, 'मला त्या आझाद ग्रुपची ऑफर आली होती, पण..'
राघव चड्ढांनी भाजपच्या साथीत आप पक्ष फोडला असला असताना तिकडं तेलंगणातही केसीआर यांच्या घरासह पक्षात रणकंदन! लेकीचा तगडा झटका, वडिलांवर गंभीर आरोप
राघव चड्ढांनी भाजपच्या साथीत आप पक्ष फोडला असला असताना तिकडं तेलंगणातही केसीआर यांच्या घरासह पक्षात रणकंदन! लेकीचा तगडा झटका, वडिलांवर गंभीर आरोप
Washington Shooting : डोनाल्ड ट्रम्प गोळीबारातून पुन्हा एकदा बचावले, आरोपी अटकेत; व्हाइट हाऊसमधील थराराची टाईमलाईन
डोनाल्ड ट्रम्प गोळीबारातून पुन्हा एकदा बचावले, आरोपी अटकेत; व्हाइट हाऊसमधील थराराची टाईमलाईन
Donald Trump: भारताला थेट नरकात घेऊन जाणारे ट्रम्प आता भारतीयांना आणखी एक झटका देणार! विधेयक सुद्धा मांडलं
भारताला थेट नरकात घेऊन जाणारे ट्रम्प आता भारतीयांना आणखी एक झटका देणार! विधेयक सुद्धा मांडलं
Embed widget