एक्स्प्लोर

गर्दीवर उतारा, मध्य रेल्वेवर ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन स्थानक

ठाणेकरांच्या जिव्हाळ्याच्या आणि अनेक वर्ष चर्चेच्या फेऱ्यात अडकलेल्या विस्तारित ठाणे स्थानकाला मंजुरी मिळाली आहे.

ठाणे : मध्य रेल्वेवरील ठाणे आणि मुलुंड स्थानकांच्या दरम्यान लवकरच नवीन स्टेशन होणार आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंदर्भात माहिती दिली असून कोपरी ब्रिजचं कामही लवकरच सुरु होणार आहे. ठाणेकरांच्या जिव्हाळ्याच्या आणि अनेक वर्ष चर्चेच्या फेऱ्यात अडकलेल्या विस्तारित ठाणे स्थानकाला मंजुरी मिळाली आहे. मध्य रेल्वे 15 दिवसात कोपरी ब्रिजबाबत अभ्यास करुन, डिझाइन तयार करुन टेंडर काढणार आहे. एमएमआरडीए, बीएमसी आणि टीएमसी मिळून बाकी कामं करणार आहेत. नवीन स्टेशन, नवीन कोपरी ब्रिज आणि ठाणे पूर्वमधील सॅटिस 2 प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागतील, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. जानेवारीपर्यंत सर्व प्रकल्प सुरु होणार आहेत. दीडशे वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला जवळपास साडेसात लाख जण प्रवास करतात. ठाण्याच्या वाढणाऱ्या गर्दीवर उतारा म्हणून विस्तारित स्थानकाच्या रूपाने नवं स्थानक मिळणार आहे. विस्तारित रेल्वे स्थानक आणि इतर प्रकल्पांसाठी मनोरुग्णालयाची 14 एकर जागा वापरण्यात येणार आहे. त्या बदल्यात रुग्णालयाला महापालिका टीडीआर किंवा एलिजिबल बिल्डेबल एफएसआय देण्यास तयार असल्याचं संजीव जयस्वाल यांनी सांगितलं. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी के शर्मा, डीआरएम एस के जैन, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री दीपक सावंत, ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, खासदार राजन विचारे, एमएमआरडीएचे अधिकारी, एमआरव्हिसिचे अधिकारी, बीएमसी अधिकारी यांची बैठक झाली. रेल्वे आणि आरोग्य विभागकड़ून आवश्यक तो सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नवीन स्टेशन ठाणे आणि मुलुंडदरम्यान होणार असून सर्व बाबी चर्चेत आल्या आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
Share Market : शेअर बाजारात अखेरच्या एका तासात चित्र पालटलं, सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 75 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात अखेरच्या एका तासात चित्र पालटलं, सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी दिलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
Embed widget