एक्स्प्लोर
मुंबई मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांना स्टेशनवर उतरवलं!
मेट्रेची वाहतूक सुरु असली तर वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.
मुंबई : मुंबईकरांच्या प्रवासाच्या साधनांपैकी एक असलेल्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. घाटकोपरहून वर्सोव्याला जाणाऱ्या एका मेट्रोचा दरवाजा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाला नाही.
त्यामुळे प्रवाशांना वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्टेशनवर उतरवण्यात आलं आहे. परिणामी वेह स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
दरम्यान, मेट्रोची वाहतूक सुरु असली तर वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement