एक्स्प्लोर
Advertisement
भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा संशयास्पद मृत्यू
मुंबई: भायखळा जेलमधे एका महिला कैद्याच्या मृत्यूनंतर इतर महिला कैद्यांनी जेलमधील एका इमारतीच्या गच्चीवर जाऊन आंदोलन सुरु केलं आहे. अधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप इतर महिला कैद्यांनी केला आहे.
मात्र, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं जेल प्रशासनानं सांगितलं आहे. सध्या या आंदोलनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये महिला कैदी इमारतीच्या गच्चीवर जाऊन आंदोलन करत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, महिला कैद्याचा हृदय विकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचं जेल प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
फॅक्ट चेक
Advertisement