एक्स्प्लोर

माझे वडील लहान मुलासारखे : सुप्रिया सुळे

माझे वडील लहान मुलासारखे आहेत. लहान मुलाला जसं खेळण्याच्या दुकानात गेल्यावर उत्साह असतो तसे माझे वडील निवडणुकीत उत्साही असतात, असे शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

मुंबई : माझे वडील लहान मुलासारखे आहेत. निवडणूक म्हणजे त्यांच्यासाठी ऊर्जा आहे. लहान मुलाला जसं खेळण्याच्या दुकानात गेल्यावर उत्साह असतो तसे माझे वडील निवडणुकीत उत्साही असतात. आम्हाला त्यांना सांगावं लागत प्रचार थांबला आता बस करा, असे सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. आपल्या पित्याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, साताऱ्यात जेव्हा वडिलांना पाहिलं तेव्हा एक महायोद्धा कसा असतो तसा ते चित्र होतं. त्यावेळी अंगावर काटा आला होता. त्यावेळी माझ्या वडिलांचा मला अभिमान वाटला. एक आदर्श महायोद्धा कसा असावा तो त्या दिवशी मला दिसला. एक मुलगी म्हणूनच नाही तर कार्यकर्ता म्हणून देखील प्रेरणादायी आहे. मला एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास नाही, आम्हाला चांगल्या जागा मिळतील.  प्रत्येक पक्षाची स्ट्रॅटेजी असते, तसा ते प्रचार करतात.  आम्ही गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळवू, असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी सुफडा साफ होईल, अशी भाषा वापरली जात आहे. आम्ही अशी भाषा बोलत नाहीत, राजकारणात अशी भाषा कोणीही वापरू नये, नुसती सत्ता येऊन उपयोग नाही दानत असावी लागते, असेही त्या म्हणाल्या. पोल वगैरे अनेक आले असतील मात्र लोकांमधील मूड यावेळी वेगळाच आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊन ते अनुभवलं आहे, असे त्या म्हणाल्या. काँग्रेसच्या प्रचाराबाबत त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, प्रत्येक पक्षाने कसा प्रचार करायचा हे त्यांनी ठरवलेलं असतं. काँग्रेसने देखील चांगला प्रचार केला आहे, असे सुळे म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Embed widget