एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी कॉलेजच्या प्राचार्यांना अटक
![विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी कॉलेजच्या प्राचार्यांना अटक Sudhagad College Principal Arrested विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी कॉलेजच्या प्राचार्यांना अटक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/22083919/suicide-n-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई: नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये विद्यार्थिनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्राचार्यांवर गुन्हा दाखल केला गेला आहे. त्याप्रकरणी सुधागड कॉलेजचे प्राचार्य इकबाल इनामदार यांना अटक करण्यात आली आहे.
अकरावी प्रवेशासंदर्भात फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आत्महत्या केलेल्या पुष्पा सूर्यवंशीनं अकरावीसाठी ऑफलाईनद्वारे 20 हजार भरले होते. पण ऐनवेळी प्रवेश रद्द केल्यानं नैराश्य आलेल्या पुष्पानं आत्महत्या केली.
ऑनलाईन प्रवेशामुळे शिक्षण संस्थांची दुकानदारी ठप्प झाली आहे. त्यातून पळवाट काढण्यासाठी अशा संस्था ऑफलाईन तंत्राचा वापर करतात.
संबंधित बातम्या:
आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यानं तरुणीची आत्महत्या
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)