एक्स्प्लोर

VIDEO हार्बर मार्गावर पुन्हा स्टंटबाजांचे माकडचाळे

हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर एक अज्ञात तरुण माकडचाळे करताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला.

मुंबई: मध्य रेल्वे असो की पश्चिम रेल्वे अथवा हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गांवर लोकलमध्ये माकडचाळे करणाऱ्यांनी हैदोस घातला आहे. हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर एक अज्ञात तरुण माकडचाळे करताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. हा अज्ञात तरुण लोकलच्या दरवाज्याचा लोखंडी दांडा हाताने पकडून प्लॅटफॉर्मवर पाय घसरत असल्याचं दिसंतय. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे या स्टंटबाज तरुणावर रेल्वे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, स्टंटबाजी जिवावर बेतू शकते हे माहित असूनही या घटनांना आळा बसत नसल्याने चिंता व्यक्त होतेय. काही दिवसांपूर्वी चुनाभट्टी ते जीटीबी नगर रेल्वे स्टेशन दरम्यानही अशीच स्टंटबाजी पाहायला मिळाली होती. या स्टंटबाजांनी स्टंटबाजी करतानाच एका प्रवाशाचा मोबाईलही हिसकावला होता. त्यांची ही चोरी आणि संपूर्ण स्टंटबाजी त्यांनी स्वत:च शूट केली होती. इतकंच नाही तर त्यांनी आपलं हे कृत्य व्हिडीओच्या माध्यमातून पसरवलं होतं. त्यावेळी एबीपी माझाने ही बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी या स्टंटबाजांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
Pujya Gurudevshri Rakeshji : मुंबईत जन्म, मुंबईतच षष्ठ्यब्दीपूर्ती! पूज्य गुरुदेवश्री राकेशजींच्या 'अहो गुरुदेव' सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी
मुंबईत जन्म, मुंबईतच षष्ठ्यब्दीपूर्ती! पूज्य गुरुदेवश्री राकेशजींच्या 'अहो गुरुदेव' सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
Mundhwa land deal case : 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Gold Silver Rate Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
Embed widget