एक्स्प्लोर

जेईई प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

जेईई ही प्रवेश परीक्षा 8 ते 12 जानेवारी या कालावधीत होणार आहे. जेईई परीक्षा केंद्रावर प्रवेश देताना नियम खूप कठोर पद्धतीने पाळले जातात. त्यामुळे कोणते कपडे घालावेत, सोबत काय ठेवावं असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असतात.

मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. जेईई म्हणजेच संयुक्त प्रवेश परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. देशभरात जवळपास साडे नऊ लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. गैरप्रकार टाळण्यासाठी 40 हजाराहून अधिक जॅमर आणि तब्बल 9 हजार सीसीटीव्ही कॅमेरे परीक्षा केंद्रांवर लावण्यात आले आहेत.

जेईई ही प्रवेश परीक्षा 8 ते 12 जानेवारी या कालावधीत होणार आहे. जेईई परीक्षा केंद्रावर प्रवेश देताना नियम खूप कठोर पद्धतीने पाळले जातात. त्यामुळे कोणते कपडे घालावेत, सोबत काय ठेवावं असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असतात.

जेईई परिक्षेची वैशिष्ट्यं

- पहिल्यांदाच होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी 1 लाख कॉम्प्युटर वापरले जाणार आहेत. - परीक्षेची जबाबदारी सीबीएसई ऐवजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएकडे सोपवली आहे. - 8 जानेवारी ते 12 जानेवारी या काळात परीक्षा होणार आहे. तर निकाल 31 जानेवारीला जाहीर होईल. - सकाळी 9.30 ते 12.30 आणि दुपारी 2.30 ते 5.30 अशा दोन सत्रात परीक्षा असणार आहे.

परीक्षेला जाताना या गोष्टी लक्षात ठेवा

- मोबाईलसारखं कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट सोबत ठेवू नका. - प्रवेशपत्राची A4 साईज साधी किंवा कलर प्रिंट सोबत ठेवा. - प्रवेशपत्रावर आहे तसाच पासपोर्ट फोटो सोबत न्या. - पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, ई-आधार किंवा आधार कार्ड यापैकी एक सोबत ठेवा. - दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र सोबत ठेवा. - पेन आणि पेपर केंद्रावर दिलं जाणार आहे, त्यामुळे ते सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. - परीक्षा केंद्रावर दोन तास आधी पोहचणं गरजेचं, परीक्षेच्या 45 मिनिट आधी प्रवेश बंद होणार.

कोणत्याही माहितीसाठी संपर्क

ईमेल – jeemain-nta@nic.in एसएमएस – 7042399521, 7042399525

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Disha Salian Death Case: मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Manoj Jarange Patil and Devendra Fadnavis: मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच मनोज जरांगेंनी प्लॅन बदलला, मोठा निर्णय, नवा डाव टाकत म्हणाले...
मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारताच मनोज जरांगेंनी प्लॅन बदलला, मोठा निर्णय, नवा डाव टाकत म्हणाले...
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan Cricket Team: आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
Manoj Jarange Patil: 'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Disha Salian Death Case: मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
Mamata Banerjee: नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
Pm Modi on Team India : तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
Embed widget