एक्स्प्लोर

परीक्षेला जाताना लोकलमधून पडून विद्यार्थिनी गंभीर जखमी

तेजश्री वैद्य ही विद्यार्थिनी मुंबईत सायन आणि माटुंगा रेल्वे स्टेशन दरम्यान लोकलमधून खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाली.

मुंबई : परीक्षेसाठी जाताना धावत्या ट्रेनमधून पडल्यामुळे मुंबईत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. केसी कॉलेजला परीक्षा देण्यासाठी जाताना साठ्ये कॉलेजची विद्यार्थिनी असलेली तेजश्री वैद्य सायन आणि माटुंगा स्टेशन दरम्यान लोकलमधून खाली पडली. तेजश्री परीक्षेसाठी कॉलेजला जात असताना मध्य रेल्वेवरील सायन आणि माटुंगा स्टेशन दरम्यान ट्रेनमधून खाली पडली. दु्र्दैवाची गोष्ट म्हणजे ती खाली पडली, तिथे गटार होतं. जीआरपीची मदत मिळेपर्यंत बराच वेळ ती तशीच जखमी अवस्थेत गटारात पडून होती. जीआरपीच्या काही कर्मचाऱ्यांनी तेजश्रीला बाहेर काढलं आणि सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या तिची परिस्थिती गंभीर आहे. तिच्या डोक्याला इजा झाल्यामुळे ती बेशुद्ध आहे. तेजश्री ही आधी रुईया कॉलेजमध्ये शिकत होती. तिथे पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर तिने मास्टर्ससाठी साठ्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याचप्रमाणे एल्फिस्टन भागात ती नोकरी करत होती. तेजश्री ट्रेनमधून कशी पडली, हे अद्याप अस्पष्ट आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian and Aaditya Thackeray: दिशा सालियनच्या वडिलांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, अखिल चित्रेंनी विचारले 7 महत्त्वाचे प्रश्न, नितेश राणेंबाबत म्हणाले...
दिशा सालियनच्या वडिलांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, अखिल चित्रेंनी विचारले 7 महत्त्वाचे प्रश्न, नितेश राणेंबाबत म्हणाले...
Mumbai Powai IIT Student Death: यवतमाळचा रहिवासी; जुलैमध्ये आयआयटी मुंबईत घेतला प्रवेश, आई शिक्षिका तर बाबा बॅंकेत, कारवाईच्या भीतीने आयुष्य संपवलेल्या साहिल वाकोडेची माहिती समोर
यवतमाळचा रहिवासी; जुलैमध्ये आयआयटी मुंबईत घेतला प्रवेश, आई शिक्षिका तर बाबा बॅंकेत, कारवाईच्या भीतीने आयुष्य संपवलेल्या साहिल वाकोडेची माहिती समोर
Mumbai Crime: मोठी बातमी! जयपूर ईडीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा; व्यावसायिकाकडून उकळली 2.25 कोटींची खंडणी, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! जयपूर ईडीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा; व्यावसायिकाकडून उकळली 2.25 कोटींची खंडणी, नेमकं काय घडलं?
IIT Bombay Student: मोठी बातमी! पवईच्या IIT मुंबईमध्ये विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल; मुंबई पोलिसांकडून एडीआर दाखल, सात महिन्यांत चौथा बळी, विद्यार्थी आक्रमक
मोठी बातमी! पवईच्या IIT मुंबईमध्ये विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल; मुंबई पोलिसांकडून एडीआर दाखल, सात महिन्यांत चौथा बळी, विद्यार्थी आक्रमक

व्हिडीओ

Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
15 ऑक्टोबरपासून UPI वर चार्चेस लागू होणार; SIP, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि FD करणे महाग होणार का? आपल्याला पडलेल्या 9 प्रश्नांची उत्तरे
15 ऑक्टोबरपासून UPI वर चार्चेस लागू होणार; SIP, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि FD करणे महाग होणार का? आपल्याला पडलेल्या 9 प्रश्नांची उत्तरे
Solapur Crime News: 'तू हेंद्री आहेस, मंदबुद्धी आहेस, तुला कामं व स्वयंपाक जमत नाही...', सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
'तू हेंद्री आहेस, मंदबुद्धी आहेस, तुला कामं व स्वयंपाक जमत नाही...', सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
Sanjay Raut: गोवेकर, अंकुश राणे, सत्यविजय भिसे, नाईकांना कोणी संपवलं, किती नाव घ्यायची?? राणेंच्या अंगाला, हाताला, जिभेला रक्त लागलंय; कणकवलीमधील प्रकरणांवरून संजय राऊतांचा आरोप
गोवेकर, अंकुश राणे, सत्यविजय भिसे, नाईकांना कोणी संपवलं, किती नाव घ्यायची?? राणेंच्या अंगाला, हाताला, जिभेला रक्त लागलंय; कणकवलीमधील प्रकरणांवरून संजय राऊतांचा आरोप
Mumbai Powai IIT Student Death: यवतमाळचा रहिवासी; जुलैमध्ये आयआयटी मुंबईत घेतला प्रवेश, आई शिक्षिका तर बाबा बॅंकेत, कारवाईच्या भीतीने आयुष्य संपवलेल्या साहिल वाकोडेची माहिती समोर
यवतमाळचा रहिवासी; जुलैमध्ये आयआयटी मुंबईत घेतला प्रवेश, आई शिक्षिका तर बाबा बॅंकेत, कारवाईच्या भीतीने आयुष्य संपवलेल्या साहिल वाकोडेची माहिती समोर
Video: 'जर रस्ता केला नाही, तर आम्ही मतदान करणार नाही..' मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना तरुणांनी तोंडावर सुनावलं! शिंदे महाराज संतापले अन् म्हणाले, 'माझ्यासमोर अशी भाषा..'
Video: 'जर रस्ता केला नाही, तर आम्ही मतदान करणार नाही..' मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना तरुणांनी तोंडावर सुनावलं! शिंदे महाराज संतापले अन् म्हणाले, 'माझ्यासमोर अशी भाषा..'
ट्रम्पकडून 100 टक्के टॅरिफ कायद्याला मंजुरी; भारतासकट रशियन तेल खरेदी करणाऱ्या टाॅप 5 देशांना बोटांच्या तालावर नाचवण्याची तयारी, रशियाच्या संरक्षण क्षेत्रावरही निर्बंध
ट्रम्पकडून 100 टक्के टॅरिफ कायद्याला मंजुरी; भारतासकट रशियन तेल खरेदी करणाऱ्या टाॅप 5 देशांना बोटांच्या तालावर नाचवण्याची तयारी, रशियाच्या संरक्षण क्षेत्रावरही निर्बंध
Hyrox Champion: शर्यतीत धावताना शौचाला झाली, कपडे घाण होऊनही धावत राहिली, टीका अन् धमक्या..., खेळाडूने मागितली माफी
शर्यतीत धावताना शौचाला झाली, कपडे घाण होऊनही धावत राहिली, टीका अन् धमक्या..., खेळाडूने मागितली माफी
Maharashtra Weather Updates: पावसाचं कमबॅक! पिकांना नवसंजीवनी, विजांच्या कडकडाटासह मराठवाडा-विदर्भात पाऊस; बळीराजाला मोठा दिलासा!
पावसाचं कमबॅक! पिकांना नवसंजीवनी, विजांच्या कडकडाटासह मराठवाडा-विदर्भात पाऊस; बळीराजाला मोठा दिलासा!
Embed widget