एक्स्प्लोर

चालत्या रेल्वेवर दगड भिरकावल्याने प्रवासी जखमी

मुंबई : चालत्या रेल्वे गाडीवर दगड भिरकावल्याने एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान ही घटना घडली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा फोटो व्हायरल होत आहे. कल्याण ते मुंबई प्रवास करणारे राकेश शर्मा रेल्वेच्या दरवाज्यात उभे होते. यावेळी अज्ञाताने रेल्वेच्या दिशेने दगड भिरकावल्यानं शर्मा गंभीर जखमी झाले आहेत. जखमी शर्मा यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली आहे. पण कल्याण आणि डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नाही. मात्र या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिसांनी सारवासारव सुरु केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar on Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 'तामिळनाडूत होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही?'
मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 'तामिळनाडूत होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही?'
Jagdeep Dhankhar: माजी उपराष्ट्रपतींना गायब केल्याचा आरोप होत असतानाच जगदीप धनखड पुन्हा चर्चेत; आता घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या!
माजी उपराष्ट्रपतींना गायब केल्याचा आरोप होत असतानाच जगदीप धनखड पुन्हा चर्चेत; आता घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या!
Maratha Reservation Aandolan in Azad Maidan: मराठा आंदोलक सिग्नल अन् बेस्ट बसवर चढले, CSMT परिसरातील रस्ते जॅम, दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी!
मराठा आंदोलक सिग्नल अन् बेस्ट बसवर चढले, CSMT परिसरातील रस्ते जॅम, दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी!
Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha: मनोज जरांगेंनी नाक दाबताच झटक्यात तोंड उघडलं; आयुक्तांना सुट्टी देणार नाही म्हणताच बीएमसीकडून प्रसाधनगृहांची उभारणी, थेट फोटो शेअर, आझाद मैदानात खडी टाकली
मनोज जरांगेंनी नाक दाबताच झटक्यात तोंड उघडलं; आयुक्तांना सुट्टी देणार नाही म्हणताच बीएमसीकडून प्रसाधनगृहांची उभारणी, थेट फोटो शेअर, आझाद मैदानात खडी टाकली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस - शिंदेंचं शाहांकडे वजन; मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करत नाहीत?
Maratha Protest Traffic Jam | Sion-Panvel Highway वर वाहतूक कोंडी, Maratha Andolan चा फटका
Maratha Protest: सीएसएमटीतील परिस्थिती निवळण्यास सुरुवात, थेट आढावा
Amit Shah : अमित शाहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा
Manoj Jarange Patil PC Day 2 : आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी थेट मोदी-शाहांना इशारा, UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar on Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 'तामिळनाडूत होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही?'
मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, 'तामिळनाडूत होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही?'
Jagdeep Dhankhar: माजी उपराष्ट्रपतींना गायब केल्याचा आरोप होत असतानाच जगदीप धनखड पुन्हा चर्चेत; आता घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या!
माजी उपराष्ट्रपतींना गायब केल्याचा आरोप होत असतानाच जगदीप धनखड पुन्हा चर्चेत; आता घेतलेल्या निर्णयानं भूवया उंचावल्या!
Maratha Reservation Aandolan in Azad Maidan: मराठा आंदोलक सिग्नल अन् बेस्ट बसवर चढले, CSMT परिसरातील रस्ते जॅम, दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी!
मराठा आंदोलक सिग्नल अन् बेस्ट बसवर चढले, CSMT परिसरातील रस्ते जॅम, दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी!
Manoj Jarange Patil Mumbai Maratha Morcha: मनोज जरांगेंनी नाक दाबताच झटक्यात तोंड उघडलं; आयुक्तांना सुट्टी देणार नाही म्हणताच बीएमसीकडून प्रसाधनगृहांची उभारणी, थेट फोटो शेअर, आझाद मैदानात खडी टाकली
मनोज जरांगेंनी नाक दाबताच झटक्यात तोंड उघडलं; आयुक्तांना सुट्टी देणार नाही म्हणताच बीएमसीकडून प्रसाधनगृहांची उभारणी, थेट फोटो शेअर, आझाद मैदानात खडी टाकली
मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांचा फोटो शेअर करत रितेश देशमुखची पोस्ट, म्हणाला..

Donald Trump Tariff: अमेरिकन कोर्टात ट्रम्प टॅरिफ बेकायदेशीर घोषित, पण सध्या बंदी नाही; ट्रम्प म्हणाले, टॅरिफ हटवल्यास अमेरिका उद्ध्वस्त होईल!
अमेरिकन कोर्टात ट्रम्प टॅरिफ बेकायदेशीर घोषित, पण सध्या बंदी नाही; ट्रम्प म्हणाले, टॅरिफ हटवल्यास अमेरिका उद्ध्वस्त होईल!
आरक्षण विषय केंद्राचा असेल तर केंद्र तुमचंच, फडणवीस आणि शिंदेंचं शाहांकडे वजन; मराठा आरक्षणासाठी फडणवीस संविधानात बदल का करत नाहीत? संजय राऊतांची विचारणा

तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद पेटला; पुजारी मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप , नेमकं प्रकरण काय?

Embed widget