एक्स्प्लोर

नवी मुंबईची पुढील 50 वर्षांची कचरा समस्या दूर!

नवी मुंबई महापालिकेला 36 एकर जागा डम्पिंग ग्राऊंडसाठी देण्यात आली. विशेष म्हणजे यासाठी भरावे लागणारे 192 कोटींपैकी 92 कोटी रुपये माफ करण्यात आले.

मुंबई : नवी मुंबईची पुढील 50 वर्षांची कचऱ्याची समस्या दूर झाली आहे. कारण, नवी मुंबई महापालिकेला 36 एकर जागा डम्पिंग ग्राऊंडसाठी देण्यात आली. विशेष म्हणजे यासाठी भरावे लागणारे 192 कोटींपैकी 92 कोटी रुपये माफ करण्यात आले. नवी मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवाय मुख्यमंत्र्यांनी यापुढे नवी मुंबईकरांना सिडकोला ट्रान्सफर फी आणि चेंज ऑफ युजचे पैसे भरणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नव्हे, तर सिडकोच्या लिजचा कालावधी 60 वर्षांवरुन 90 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला. नवी मुंबईकरांना भरावे लागणारे या लीजचे पैसेही 50 टक्क्यांनी कमी करण्यात आले. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न डोकं वर काढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या कचराप्रश्नी घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सध्या औरंगाबादचा कचरा प्रश्न गाजत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Embed widget