एक्स्प्लोर

उमेदवारांची संपत्ती वर्तमानपत्रातून जाहीर करणार, निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई : निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची संपत्ती किती हे आता वर्तमानपत्रातून कळणार आहे. लोकप्रतिनिधीची संपत्ती जाहीर करण्याचा निर्णयच आता निवडणूक आयोगानं घेतला आहे. यंदाच्या निवडणुकीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. फक्त वृत्तपत्रातूनच नाही तर निवडणुकीवेळी बुथजवळ कटआऊट आणि बॅनर्स लावून उमेदवाराची संपत्ती जाहीर केली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी ही माहिती दिली आहे. यात स्थावर मालमत्तेसोबत अन्य मालमत्तेचाही उल्लेख असेल. त्यामुळे आपला उमेदवार करोडपती की रोडपती हे सर्वसामान्य मतदारांना कळू शकेल. इतकंच नाही निवडणूकीत पाण्यासारखा वारेमाप पैसा ओतणाऱ्या उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत 15 आयकर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मर्यादेपेक्षा जास्त पैसे खर्च करणाऱ्यांवर नजर ठेवली जाईल. विशेष म्हणजे, पक्ष किंवा उमेदवारांचा नातेवाईक जेवढा पैसे खर्च करेल, तो खर्चही उमेदवाराच्या खर्चात मोजला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar and Rajendra Pawar: विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडातील सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
Devendra Fadnavis: शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर आंदोलनं का होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
शाळा, वसतीगृहांची अशी अवस्था असेल तर आंदोलनं का होणार नाहीत? देवेंद्र फडणवीस बैठकीत अधिकाऱ्यांवर संतापले
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link Bike found: मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंट कंपनीच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंटच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
Pune CNG Price Hike: पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Rohit Pawar and Rajendra Pawar: विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडातील सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced: 14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
Actress Mothers Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
Embed widget