एक्स्प्लोर

एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता

तिकिट दरवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे.

मुंबई : राज्य परिवहनचा (एसटी) प्रवास आता महागण्याची शक्यता आहे. इंधनदरवाढ आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. या पार्श्वभूमीवर दरात वाढ करण्याचा प्रस्ताव एसटीने वाहतूक विभागाकडे पाठवल आहे.

एसटी महामंडळाला दरवर्षाला तीन हजार कोटींचं डिझेल लागतं. त्यामुळे एकूण वाढलेल्या खर्चामुळे एसटी महामंडळाचं बजेट कोलमडत आहे. एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाकडून ठेवण्यात आला असून एसटीच्या संचालक मंडळानं त्याला मान्यताही दिली आहे.

आता हा प्रस्ताव आता राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. इंधन, वेतन, टायर किंवा एसटीचं साहित्य या गोष्टींमध्ये दरवाढ झाल्यास एसटीच्या तिकीटदरवाढीचा प्रस्ताव ठेवला जातो.

सततच्या पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळेच एसटीने हा दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे या दरवाढीचा भार एसटीच्या सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
Maharashtra Todays Breaking News Updates: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित, मात्र आंदोलन सुरुच राहणार
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
Raj Thackeray: आज आमचे आजोबा असते तर...; प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; अंधश्रध्दांवर बोट ठेवत काय काय म्हणाले?
आज आमचे आजोबा असते तर...; प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; अंधश्रध्दांवर बोट ठेवत काय काय म्हणाले?
Mumbai Crime News: गोरेगावात रात्री उशीरा ढोल-ताशे बंद करण्यास सांगितल्याचा राग; शिवसेना शिंदे गटाच्या किक बॉक्सर कार्यकर्त्याकडून तरुणाला बेदम मारहाण, नाकाचे हाड तुटलं अन्...
गोरेगावात रात्री उशीरा ढोल-ताशे बंद करण्यास सांगितल्याचा राग; शिवसेना शिंदे गटाच्या किक बॉक्सर कार्यकर्त्याकडून तरुणाला बेदम मारहाण, नाकाचे हाड तुटलं अन्...

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP News: 'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
अलिशान कारमधून 10 तलवारी जप्त, धारदार शस्त्रांचं घबाड; पोलिसांकडून 2 आरोपींना अटक, गुन्हा दाखल
अलिशान कारमधून 10 तलवारी जप्त, धारदार शस्त्रांचं घबाड; पोलिसांकडून 2 आरोपींना अटक, गुन्हा दाखल
Bhiwandi Crime: असाह्य पीडितेवर सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यानंतर भाजपच्या नरेंद्र पवारांचा सर्व पदांचा राजीनामा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना पत्र, म्हणाले, बदनामीचे षडयंत्र
असाह्य पीडितेवर सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यानंतर भाजपच्या नरेंद्र पवारांचा सर्व पदांचा राजीनामा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना पत्र, म्हणाले, बदनामीचे षडयंत्र
Amravati News : रात्री जेवण करून झोपला तो उठलाच नाही, डोळ्यातून रक्त अन्...; गोरे होण्याच्या औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा? डॉक्टर तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
रात्री जेवण करून झोपला तो उठलाच नाही, डोळ्यातून रक्त अन्...; गोरे होण्याच्या औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा? डॉक्टर तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray: शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरातील दिवे, वंशाचे दिवे विझत असताना कसले दिवे लावताय? दुष्काळ का जाहीर करत नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शेतकरी मेला तरी चालेल, पण शक्तिपीठ झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरातील दिवे, वंशाचे दिवे विझत असताना कसले दिवे लावताय? दुष्काळ का जाहीर करत नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
एक काळ असा होता मराठवाड्याचा पंतप्रधान, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू रहस्यमय; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
एक काळ असा होता मराठवाड्याचा पंतप्रधान, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू रहस्यमय; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचं घणाघाती भाषण
Embed widget