एक्स्प्लोर

सोनू सूदचा स्पाईस जेटकडून अनोखा गौरव; विमानावर सोनू सूदचा फोटो!

स्पायजेट बोईंग 737 वर सोनू सूदचे एक मोठे चित्र काढले आहे. या चित्रासह सोनूसाठी इंग्रजीत एक खास ओळ लिहिलेली आहे. 'ए सॅल्यूट टू दी सेव्हियर सोनू सूद' म्हणजे ' मसिहा सोनू सूदला सलाम.'

मुंबई : अभिनेता सोनू सूदने आता एक नवीन 'उड्डाण' घेतलं आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटाच्या काळात लाखो कामगार आणि गरीब लोकांना नि:शुल्क बसेस, गाड्या व विमानांद्वारे घरी पोहोचण्यास मदत करणार्‍या सोनू सूदची देश-विदेशात बरीच वाहवा आणि प्रशंसा झाली. आता विमान कंपनी स्पाईस जेटने सोनू सूदच्या कामाचा अनोख्या पद्धतीने गौरव केला आहे. 

डोमेस्टिक एव्हिएशन कंपनी स्पाईस जेटने सोनू सूदला सलाम करताना त्यांच्या कंपनीच्या स्पायजेट बोईंग 737 वर त्याचे एक मोठे चित्र काढले आहे. या चित्रासह सोनूसाठी इंग्रजीत एक खास ओळ लिहिलेली आहे. 'ए सॅल्यूट टू दी सेव्हियर सोनू सूद' म्हणजे ' मसिहा सोनू सूदला सलाम.'

सोनू सूदचा स्पाईस जेटकडून अनोखा गौरव; विमानावर सोनू सूदचा फोटो!

एबीपी न्यूजने सोनू सूद यांच्याशी या नव्या गौरवाबद्दल संपर्क साधला तेव्हा सोनूने स्पाईस जेटकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल खूप आनंद झाल्याचं म्हटलं. एबीपी न्यूजशी फोनवर बोलताना सोनू म्हणाला की, "हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला आठवण झाली की जेव्हा मी प्रथमच मुंबईत आलो तेव्हा मी येथे अनारक्षित तिकीट काढून आलो होतो. आता स्पाईस जेटने जो सन्मान केला, त्याचा मला खुप आनंद आहे.  या गोष्टीचा मला अभिमानही वाटतो आहे. मला किती चांगलं वाटतंय हे मी शब्दात सांगू शकत नाही. सोनू पुढे म्हणाला की, "बर्‍याच लोकांचे आशीर्वाद आहेत, विशेषत: लॉकडाऊन दरम्यान जे मला भेटले त्यांचे. त्यांच्या प्रार्थनांमुळे मला हे सगळं मिळत आहे. 

उल्लेखनीय बाब म्हणजे, कोरोना साथीच्या काळात सोनू सूदने देशभरात अडकलेल्या अनेक गरीब लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी केवळ मदत केली नाही तर जगभरातील उझबेकिस्तान, रशिया, अल्माटी, किर्गिस्तान या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही मदत केली होती. यासह, सोनूने साथीच्या काळात कार्यरत सर्व डॉक्टर आणि फ्रंटलाइन कामगारांना देखील खुप मदत केली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; विदर्भ, कोकणासह 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?
राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय विदर्भ कोकणासह महाराष्ट्रात 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर

व्हिडीओ

Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Alert : राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; विदर्भ, कोकणासह 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?
राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय विदर्भ कोकणासह महाराष्ट्रात 22 जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज, कुठे कसे असेल हवामान?
IND W vs AUS W : चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
चॅम्पियन होण्याचं स्वप्न पुन्हा अधुरंच! शेवटच्या टप्प्यात भारताचा घात; ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता
Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार
Ketan Agrawal Death Case : सिया गोयलनं फूड कोर्टवरच केतनचा पासपोर्ट काढून घेतला,पुणे- मुंबई प्रवासात काय घडलं? साक्षीदारानं कॅमेऱ्यासमोर येत सगळं सांगितलं  
सिया गोयल आणखी गोत्यात,  तिनेच केतन अग्रवालचा पासपोर्ट फूड कोर्टवर काढून घेतला, साक्षीदार थेट कॅमेऱ्यासमोर
France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांनी जागेवरच जीव सोडला
फ्रान्समध्ये विमान कोसळून 11 जणांचा मृत्यू , सौदी अरेबियात हेलिकॉप्टर क्रॅश, 14 जणांचा जागीच अंत
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
धक्कादायक! तुरुंगातील लाचखोर अधिकाऱ्याच्या बंद घरातून मध्यरात्री दोघांना अटक; पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा 'गद्दार'
Embed widget