एक्स्प्लोर

ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्लॅब कोसळला

जिथे हा प्रकार घडला, तो मॅटर्निटी वॉर्ड हा जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनला लागूनच आहे. तरीही तिथे रुग्णालय प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यानं संताप व्यक्त होतोय.

ठाणे : ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास अचानक स्लॅबचा काही भाग कोसळला. सिव्हिल हॉस्पिटलच्या मॅटर्निटी वॉर्डमध्ये ही घटना घडली. दोन नवजात बालकांसह एक महिला जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. प्रसूती झालेल्या महिला पलंगावर आपल्या बाळांना घेऊन झोपलेल्या असताना त्यांच्या अंगावरच या स्लॅबचे तुकडे पडले. या घटनेमध्ये दोन नवजात बाळं जखमी झाली असून एका महिलेलाही दुखापत झाली आहे. पूजा महेश गौतम (२२), आलीना शेख (१ महिना) आणि एक पाच दिवसांचं नवजात बाळ असे तिघे यात जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन टीमने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर घाबरलेल्या महिला आपल्या बाळांना घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर बसल्या होत्या. दरम्यान, जिथे हा प्रकार घडला, तो मॅटर्निटी वॉर्ड हा जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनला लागूनच आहे. तरीही तिथे रुग्णालय प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यानं संताप व्यक्त होतोय. अशा प्रकारच्या स्लॅब कोसळण्याच्या घटना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आजवर अनेकदा घडल्या आहेत. मात्र अजूनही या घटना रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. आता एखाद्याच्या जीवावर बेतल्यावर रुग्णालय प्रशासन जागं होणार का? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : इराणचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजावर 4 ड्रोनद्वारे हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले
होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणचा जहाजावर ड्रोन हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
Uddhav Thackeray : दोन चार गद्दार फोडल्यानं शिवसेना संपत नसते, कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही : उद्धव ठाकरे
कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंचा नागपूरमधून थेट इशारा
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
Embed widget