एक्स्प्लोर

टिकटॉकवर 'स्कल ब्रेकर चॅलेंज' होतयं व्हायरल

सोशल मीडियावर सध्या 'स्कल ब्रेकर चॅलेंज अक्षरशः धमाकूळ घालतं आहे. हे चॅलेंज अत्यंत धोकादायक असून यामुळे जीवावरही बेतू शकते. तसेच अनेक मुलांना या चॅलेंजमुळे गंभीर दुखापतही झाली आहे. त्यामुळे अशा व्हायरल होणाऱ्या चॅलेंजेसपासून दूर राहणंच योग्य आहे

मुंबई : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून 'स्कल ब्रेकर चॅलेंज' नावाचा एक ट्रेंड सध्या धुमाकूळ घालत असून हा सर्व प्रकार जीवघेणा असाच म्हणाव लागणार आहे. एखादा मुलगा हवेत उडी मारतो आणि याचवेळी त्याच्यासोबतच उभे असलेले मित्र त्याला पायाने खाली पाडतात. यामुळे संबंधित मुलगा हा जोरात खाली पडतो आणि त्याच्या कमरेला तसेच डोक्याला गंभीर मार लागतो. हे ते चॅलेंज आहे. सध्या फेसबुक आणि व्हॉट्स वर हे व्हिडीओ व्हायरल होत, असून टिक टॉकवर तर अक्षरशः या चॅलेंजने धमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या चॅलेंजबाबत तंत्रज्ञानविषयक जाणकार शेखर पाटील यांनीही माहिती दिली आहे. शेखर पाटील म्हणाले आहेत की, 'टिकटॉकवर सध्या 'स्कलब्रेकर चॅलेंज' आलेले आहे. यात एक जण मध्यभागी उभा असून त्याच्या दोन्ही बाजूला दोन जण असतात. यातील मध्यभागी उभा असणारा उंच उडी मारतो. तर त्याचे पाय जमीनीवर टेकणार त्याच क्षणाला बाजूला असणारे दोन्ही जण त्याच्या पायाला लाथ मारतात. साहजीकच उडी मारणार्या चा बॅलन्स जाऊन तो खाली कोसळतो. यात खाली कोसळणार्या्ने पाठीवर पडायचे चॅलेंज यात देण्यात आलेले आहे. मात्र हे काम इतके कठीण आहे की, यामुळे बहुतांश जणांच्या पाठीचा कणा आणि डोक्याला गंभीर इजा होण्याचा धोका आहे. मात्र असे असले तरी बरेच तरूण हे चॅलेंज पूर्ण करण्याचा आटापीटा करत असल्याचे दिसून आले आहे. हा ट्रेंड नेमका कुठून आणि कसा सुरू झाला याची माहिती समोर आली नसली तरी यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यात व्हेनेझुएलातील एका विद्यार्थ्याला तर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यात सहभागी होणार्यां ना अपंगत्व येण्याचा धोका असून यात त्यांचा प्राणदेखील जाण्याची भिती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, ब्लू व्हेल चॅलेंज, कीकी चॅलेंज यांसारखे चॅलेंज टिक टॉकवर व्हायरल झाले होते. त्यानंतर हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी अनेकांनी प्रसंगी आपले प्राणही संकटात टाकले होते. सध्या व्हायरल होणारं 'स्कल ब्रेकर चॅलेंज' हे देखील अत्यंत धोकादायक असून यामुळे जीवावरही बेतू शकते. तसेच अनेक मुलांना या चॅलेंजमुळे गंभीर दुखापतही झाली आहे. त्यामुळे अशा व्हायरल होणाऱ्या चॅलेंजेसपासून दूर राहणंच योग्य आहे. Special Report | TIKTOK and Social Mediaवर रमणाऱ्यांना चाप, औरंगाबादच्या महाविद्यालयात मोबाईल बॅन | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती

व्हिडीओ

Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
Embed widget