एक्स्प्लोर
Advertisement
घोटाळेबाज भाजप.... उद्धव ठाकरेंकडून जिल्हाप्रमुखांना पुस्तक भेट
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे 'घोटाळेबाज भाजप' ही पुस्तिका शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिली आहे.
मुंबई : फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने मात्र आनंद व्यक्त करण्याऐवजी सरकारविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त 'घोटाळेबाज भाजप' नावाची पुस्तिका छापण्यात आली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे 'घोटाळेबाज भाजप' ही पुस्तिका शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिली आहे.
या पुस्तिकेत भाजपच्या घोटाळ्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंत्र्यांच्या फोटोसहित घोटाळ्यांची माहिती यात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement