एक्स्प्लोर

सेल्फी पॉईंटवरुन 'सेल्फी'श राजकारण, सेना-मनसे-भाजपची रस्सीखेच

मुंबई : मुंबईतल्या दादर भागातील शिवाजी पार्कमध्ये असलेला सेल्फी पॉईंट तरुणांसह सर्वांसाठी आकर्षणाचं केंद्र होता. मात्र आता याच सेल्फी पॉईंटवरुन 'सेल्फी'श राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. सेल्फी पॉईंटच्या सुशोभिकरणावरुन शिवसेना, मनसे आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. दादरमधला सेल्फी पॉईंट मनसेकडून पुन्हा एकदा सुरु करण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हा सेल्फी पॉईंट पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचा फलक लावण्यात आला आहे. महापालिका निवडणुकांतील पराभवानंतर सेल्फी पॉईन्टच्या देखभालीचा खर्च शक्य नसल्याचं सांगत मनसेनं सेल्फी पॉईन्ट बंद केला होता. सेल्फी पॉईंटवरुन 'सेल्फी'श राजकारण, सेना-मनसे-भाजपची रस्सीखेच मनसेने हा सेल्फी पॉईंट बंद करण्याची घोषणा केल्यानंतर तो आणखी आकर्षक करणार असल्याचं मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवर सांगितलं होतं. विशेष म्हणजे भाजपला यासाठी महापालिकेकडून परवानगीही मिळाली. https://twitter.com/ShelarAshish/status/837221190825566208 https://twitter.com/ShelarAshish/status/837277833739239424 दुसरीकडे शिवसेनेनंही सेल्फी पॉईन्टची जबाबदारी स्वीकारत मोठमोठे होर्डिंग्स शिवाजी पार्कात लावले. यापुढे नवीन कलाकृतीसह आपण सेल्फी पॉईंट सुशोभित करत असल्याचं सेना नगरसेविका विशाखा राऊत यांनी फलकाच्या माध्यमातून सांगितलं. सेल्फी पॉईंटवरुन 'सेल्फी'श राजकारण, सेना-मनसे-भाजपची रस्सीखेच सेल्फी पॉईँटचं कामही आता सुरु करण्यात आलं आहे. या परिसरात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता सेल्फी पॉईंटवरुन मनसे, शिवसेना आणि भाजपमध्ये सामना रंगला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत मनसेनं बंद केलेला सेल्फी पॉईंट भाजप सुरु करणार!

मुंबईमधील शिवाजी पार्कातील ‘सेल्फी पॉईंट’ बंद

महत्त्वाच्या बातम्या

प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Maharashtra Weather Updates: पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
पाऊस अचानक का थांबला, पुन्हा कधी कोसळणार?; भारतीय हवामान विभागाने सांगितली A टू Z माहिती
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Gold Silver Rate : अमेरिका इराण युद्धामुळं सोने- चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
तुकाराम मुंढेंच्या FDA ची संभाजीनगरमध्ये ऑईल कंपनीवर धाड; पाम तेलासह 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
लाडकी बहिण योजनेत 14 लाख पुरुषांची नावे घुसवली; भाजप प्रवक्त्यांचा काँग्रेसवर आरोप, महिला संख्या कमी झाल्याने वाद
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
Embed widget