एक्स्प्लोर

शिवसेनेची माघार, मनसेचे दिलीप लांडे बिनविरोध

मुंबई : मुंबई महापालिकेच्या एल वॉर्डसाठी प्रभाग समिती निवडणुकीत शिवसेनेने मनसेला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या उमेदवार प्रविणा मोडसकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मनसेच्या दिलीप लांडे यांची प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईत प्रभाग समितीच्या निवडीसाठी शिवसेना-मनसे युती खरंतर एल वॉर्डमध्ये शिवसेनेकडे एकूण सहा जणांचा पाठिंबा होता. परंतु बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेनेला दोन सदस्यांची मदत घ्यावी लागणार होती. मात्र भाजपची मदत घेण्यापेक्षा शिवसेनेने थेट माघार घेऊन मनसेचे गटनेते दिलीप लांडेंना प्रभाग समितीचं अध्यक्षपद दिलं. प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्रविणा मोडसकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सईदा खान यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेनेने संख्याबळ असूनही, अर्ज मागे घेऊन अप्रत्यक्षरित्या मनसेला मदत केली. शिवाय राष्ट्रवादीच्या सईदा खान यांनीही अर्ज मागे घेतल्याने अवघे तीन सदस्य असलेल्या मनसेच्या दिलीप लांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईतील 17 पैकी 8 प्रभाग समित्यांचा निकाल हाती, कुठे कोण विजयी? दरम्यान पहिलं वर्ष मनसेच्या दिलीप लांडे अध्यक्ष असतील तर पुढच्या वर्षी शिवसेना उमेदवार असा फॉर्म्युला ठरला आहे. दिलीप लांडे यांची प्रतिक्रिया "मी निवडून येण्यासाठी मला सर्वच पक्षांनी मदत केली. त्यामुळे सध्या एल वॉर्डचं प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेकडे आहे. पुढच्या वर्षीचे पुढच्या वर्षी बघू," अशी प्रतिक्रिया दिलीप लांडे यांनी दिली. "तसंच आजचा हा चमत्कार राज साहेबांच्या आशीर्वादाने झाला आहे. पुढील काळातही राजसाहेबांचे असेच चमत्कार बघायला मिळतील," असंही लांडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Amit Shah Pune Visit: अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
Embed widget