एक्स्प्लोर

उमेदवारांची नावं जाहीर, विधानपरिषदेसाठी शिवसेना स्वबळावर?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेने उमेदवार निश्चित केले आहेत.

मुंबई : युतीच्या प्रस्तावाची वाट न पाहता शिवसेनेने विधानपरिषदेसाठी उमेदवार निश्चित केले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेने उमेदवार निश्चित केले आहेत. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलं आहे. शिवसेनेकडून नाशिक विधानपरिषदेसाठी नरेंद्र दराडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे, तर कोकणमधून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप या ठिकाणी उमेदवार देणार का,  याकडे लक्ष लागलं आहे. पुढच्या महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे. 21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होईल. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. या आमदारांचा कार्यकाळ संपणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव (नाशिक) राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली) काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड) भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती) भाजपचे मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली)

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Maharashtra Government Doctors Demands : सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; 4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी, मराठा बांधवांशी संवाद
Rohit Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांची 'सैन्यबळाची रसद' तोडली, रोहितच्या आंदोलनात जाऊ नका, पक्षाचा कार्यकर्त्यांना आदेश
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांची 'सैन्यबळाची रसद' तोडली, रोहितच्या आंदोलनात जाऊ नका, पक्षाचा कार्यकर्त्यांना आदेश

व्हिडीओ

Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nilesh Lanke VIDEO : मला सहा महिने गृहमंत्री करा, बत्त्या गुल करतो, निलेश लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Maharashtra Government Doctors Demands : सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
Multibagger Stock : 2 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 360 रुपयांवर पोहोचला, तब्बल 17000 टक्के रिटर्न, 1 लाखांची गुंतवणूक करणारे बनले कोट्यधीश
2 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 360 रुपयांवर पोहोचला, तब्बल 17000 टक्के रिटर्न, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
Sensex Nifty Stock Market : सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी, दुसरीकडे सेन्सेक्स-निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले, ट्रम्प कनेक्शन समोर
सेन्सेक्स-निफ्टीत घसरण, शेअर बाजारात पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचं नुकसान, 6 लाख कोटी बुडाले
Trisha Krishnan : मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
मुख्यमंत्री विजय यांच्या खास मैत्रिणीची राजकारणात एन्ट्री? त्रिशा कृष्णनच्या नावाने मोठा मंच लाँच; थेट जयललितांशी तुलना
लातूरमध्ये 21 वर्षीय आरोपीला काल अटक, आज पोलीस कोठडीतच संपवलं जीवन; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप
लातूरमध्ये 21 वर्षीय आरोपीला काल अटक, आज पोलीस कोठडीतच संपवलं जीवन; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप
Raigad Crime: रायगडमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा
रायगडमध्ये जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा
Embed widget