एक्स्प्लोर

प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या!, शिवसैनिकाचं शिवसेना नेत्यांना पत्र

शिवसेनेत पैसे घेऊन पदं वाटली जात असून निष्ठावंत शिवसैनिकांना पक्षात आता किंमत उरली नसल्याचा आरोप उल्हासनगरमधल्या एका शिवसैनिकानं केला आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यानं शिवसेना नेत्यांना एक पत्र लिहिलं असून त्यात पुढच्या वेळी प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या, असा सज्जड दमचं त्याने पत्रातून दिला आहे.

कल्याण: शिवसेनेत पैसे घेऊन पदं वाटली जात असून निष्ठावंत शिवसैनिकांना पक्षात आता किंमत उरली नसल्याचा आरोप उल्हासनगरमधल्या एका शिवसैनिकानं केला आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यानं शिवसेना नेत्यांना एक पत्र लिहिलं असून त्यात पुढच्या वेळी प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या, असा सज्जड दमचं त्याने पत्रातून दिला आहे. विलास मुकादम असं पत्र लिहिणाऱ्या शिवसैनिकाचं नाव असून ते १९८८ पासून शिवसेनेत कार्यरत आहेत. उल्हासनगर, मलंगगड आणि ग्रामीण परिसरात त्यांनी विद्यार्थी दशेपासून पक्षाचं काम केलंय. मात्र या काळात अनेकदा पदं देण्याची वेळ आली, की आपल्याला डावललं गेल्याचा त्यांचा आरोप आहे. आत्ताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून ज्यांच्याकडे पैसा आहे, ते एका रात्रीत जाऊन पदं, तिकीटं घेऊन येतात. पण तळागाळात काम करणाऱ्या, वडापाव खाऊन झेंडे लावणाऱ्या सर्वसामान्य शिवसैनिकाला मात्र आज पक्षात किंमत नसल्याची खंत मुकादम यांनी व्यक्त केली आहे. याबाबत मुकादम यांनी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना त्यांनी एक खरमरीत पत्र लिहिलं असून त्यात पुढच्या वेळी निवडणुकीच्या प्रचारासाठी याल, तेव्हा पाठीला तेल लावून या, असा सज्जड दमही भरण्यात आला आहे. या सगळ्याबाबत गोपाळ लांडगे यांना विचारलं असता मुकादम हे गेल्या काही वर्षांपासून पक्षात सक्रिय नसल्याचं सांगत त्यांनी आपण त्यांच्याशी बोलू, असं सांगितलं. तर मुकादम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र गोपाळ लांडगे यांनी गावात येऊन बघावं, असं आव्हान दिलंय. शिवसेनेत आजवर पदवाटपावरून अनेकदा वाद झाल्याचं समोर आलं आहे. मात्र अशाप्रकारे एखाद्या कार्यकर्त्यांनं चिडून लिहिलेलं पत्र पहिल्यांदाच समोर आलं असून या प्रकाराची सध्या कल्याण आणि उल्हासनगर परिसरात मोठी चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ओमराजे इकडे एकनाथ शिंदेंच्या घरी; तिकडे धाराशिवमधील कार्यालयावरुन मशाल अन् ठाकरें नाव काढलं
ओमराजे इकडे एकनाथ शिंदेंच्या घरी; तिकडे धाराशिवमधील कार्यालयावरुन मशाल अन् ठाकरें नाव काढलं
आधी पार्टी केली, 250 च्या स्पीडने कार पळवली, बीएमडब्लूचा सांगाडा; भीषण अपघातात 2 ठार, कारच्या उडाल्या चिंधड्या
आधी पार्टी केली, 250 च्या स्पीडने कार पळवली, बीएमडब्लूचा सांगाडा; भीषण अपघातात 2 ठार, कारच्या उडाल्या चिंधड्या
Omraje Nimbalkar and Eknath Shinde: ठाकरेंचे आमदार ओमराजेंच्या घरी पोहोचताच एकनाथ शिंदेंची गुप्तचर यंत्रणा अलर्ट, बिल्डिंगबाहेरुन लगेच नंदनवन बंगल्यावर फोन फिरवला, बाणेरमध्ये मध्यरात्री काय घडलंय?
ठाकरेंचे आमदार ओमराजेंच्या घरी पोहोचताच एकनाथ शिंदेंची गुप्तचर यंत्रणा अलर्ट, बिल्डिंगबाहेरुन लगेच नंदनवन बंगल्यावर फोन फिरवला, बाणेरमध्ये मध्यरात्री काय घडलंय?
सहाच नाही आणखी खासदार होते, पण...; ऑपरेशन टायगरचा दिग्दर्शक? कधी सुरुवात, श्रीरंग बारणेंनी सगळं सांगितलं
सहाच नाही आणखी खासदार होते, पण...; ऑपरेशन टायगरचा दिग्दर्शक? कधी सुरुवात, श्रीरंग बारणेंनी सगळं सांगितलं

व्हिडीओ

Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्याचा दर दीड लाखांच्या जवळ पोहोचला
सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, चांदी 5000 रुपयांनी महागली, सोन्याचा दर दीड लाखांच्या जवळ पोहोचला
Keir Starmer: अखेर राजकीय भूकंप झालाच, इंग्लंडच्या पंतप्रधानांचा थेट राजीनामा; 10 वर्षात सहाव्या पंतप्रधानांचा सुद्धा कार्यकाळ पूर्ण नाहीच
अखेर राजकीय भूकंप झालाच, इंग्लंडच्या पंतप्रधानांचा थेट राजीनामा; 10 वर्षात सहाव्या पंतप्रधानांचा सुद्धा कार्यकाळ पूर्ण नाहीच
ओमराजे इकडे एकनाथ शिंदेंच्या घरी; तिकडे धाराशिवमधील कार्यालयावरुन मशाल अन् ठाकरें नाव काढलं
ओमराजे इकडे एकनाथ शिंदेंच्या घरी; तिकडे धाराशिवमधील कार्यालयावरुन मशाल अन् ठाकरें नाव काढलं
आधी पार्टी केली, 250 च्या स्पीडने कार पळवली, बीएमडब्लूचा सांगाडा; भीषण अपघातात 2 ठार, कारच्या उडाल्या चिंधड्या
आधी पार्टी केली, 250 च्या स्पीडने कार पळवली, बीएमडब्लूचा सांगाडा; भीषण अपघातात 2 ठार, कारच्या उडाल्या चिंधड्या
Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने असा पराक्रम करून दाखवला जो रोहित अन् कोहली सुद्धा करू शकले नाहीत! एकाचवेळी दोन भीम पराक्रम नावावर जमा
हरमनप्रीत कौरने असा पराक्रम करून दाखवला जो रोहित अन् कोहली सुद्धा करू शकले नाहीत! एकाचवेळी दोन भीम पराक्रम नावावर जमा
सहाच नाही आणखी खासदार होते, पण...; ऑपरेशन टायगरचा दिग्दर्शक? कधी सुरुवात, श्रीरंग बारणेंनी सगळं सांगितलं
सहाच नाही आणखी खासदार होते, पण...; ऑपरेशन टायगरचा दिग्दर्शक? कधी सुरुवात, श्रीरंग बारणेंनी सगळं सांगितलं
डीके-डीकेच्या नाऱ्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन भलतेच संतापले! मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांना म्हणाले, 'तुम्ही लोक बेकार आहात, इथं एकट्याची पूजा केली जात नाही, तर..'
डीके-डीकेच्या नाऱ्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन भलतेच संतापले! मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांना म्हणाले, 'तुम्ही लोक बेकार आहात, इथं एकट्याची पूजा केली जात नाही, तर..'
Nanded Result : शिंदे गटात गेलेल्या नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाचा पराभव, फक्त 84 मतं पडली, ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
शिंदे गटात गेलेल्या नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाचा पराभव, फक्त 84 मतं पडली, ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी
Embed widget