एक्स्प्लोर

फडणवीस सरकारची डेडलाईन शिवसैनिक ठरवतील : आदित्य ठाकरे

मुंबई : राज्यातील फडणवीस सरकारच्या नोटीस पीरियडची डेडलाईन शिवसैनिकच ठरवणार असल्याचं वक्तव्य युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनी केलं. काल मुंबईत त्यांची रॅली पार पडली. त्यावेळी ते एबीपी माझाशी बोलत होते. "फक्त मंत्रीपद मिळालं म्हणून काही जणांना मुंबई माहिती झाली आहे. नाहीतर अनेकांना मुंबई माहिती तरी होती का?", असा सवाल विचारत आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली. शिवाय, निवडणूक लढवायला मी कधीच नकार दिला नाही. जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर याचा विचार होईल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील : संजय राऊत आदित्य ठाकरेंआधी काल अमरावतीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित केली होती. ते म्हणाले होते, देवेंद्र फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. मात्र, शिवसेना-भाजपमधील स्थिती थोडी वेगळी आहे. राज्य सरकारमध्ये एकत्र नांदत असलेले हे दोन्ही पक्ष महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत एकमेकांचे कट्टर वैरी असल्याच्या आवेशात एकमेकांना झोडून काढत आहेत. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील नेत्यांची काही विधानं इतकी टोकाची आहेत की, राज्य सरकारचं भवितव्य काय असेल, यावर शंका उपस्थित व्हावी. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामागोमाग आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनीही राज्य सरकारच्या स्थैर्याबाबत वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेसाठी नवा मुद्दा मिळाला आहे. मात्र, शिवसेना-भाजपचं राज्यात काय होणार, हे येणारा काळच ठरवेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच

Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल

चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या

मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात

Embed widget