एक्स्प्लोर

विधानसभेआधी शिवसेनेचा भडका उडणार : अजित पवार

“शिवसेना संभ्रमावस्थेत आहे. त्यांना काय करायचं हेच कळत नाही. पण त्यांची खूप अवहेलना केली जातेय. मंत्री आणि आमदार नाराज आहेत, असे अजित पवार म्हणाले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेचा भडका उडणार आहे, असे भाकित माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वर्तवले. अजित पवार यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली. “शिवसेना संभ्रमावस्थेत आहे. त्यांना काय करायचं हेच कळत नाही. पण त्यांची खूप अवहेलना केली जातेय. मंत्री आणि आमदार नाराज आहेत, असे अजित पवार म्हणाले. राहुल गांधींच्या गळाभेटीची पाठराखण “राहुल गांधींनी बाकावर बसून जे (डोळे मिचकावणे) केलं, ते करायला नको होतं, तिथे थोडी गडबड झाली. त्याच्यात गांभीर्य नसल्याची टीका सुरु झाली.तसेच, राहुल गांधींनी गळाभेट घेतली, त्यात काय चुकीचं? मोदी परदेशात अनेकांच्या गळाभेट घेतात.” असे अजित पवार म्हणाले. मुंबईत मार्गदर्शन शिबिरात कार्यकर्त्यांना खडे बोल एकमेकांची उणी-दुणी काढू नका. घरात भांड्याला भांडं लागतं. मात्र एवढं भांडं वाजू नये की, प्रत्येकाला आवाज जाईल, असे कार्यकर्त्यांना सांगत अजित पवार पुढे म्हणाले, “प्रत्येकाला मान-सन्मान देत चला. तो पुढे गोला, तर माझं कस व्हायचं? असा विचार करु नका. चार दिवस सासूचे असतात, तर चार दिवस सुनेचे असतात. आणि सुनेने सुद्धा चांगले दिवस आल्यावर सासू जशी वागली तसे वागू नये” अनेक कार्यकर्ते म्हणतात की आम्हला कुणी ओळखतच नाही.  राष्ट्रवादी काँग्रेस हीच तुमची ओळख आहे. काही कार्यकर्ते पद मिळाल्यानंतर स्वतःची आर्थिक पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. आमच्यापर्यंत नंतर हे प्रकार समोर येतात. अशा प्रकारांमुळे पक्ष बदनाम होतो, असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावले. दरम्यान, मुंबईमध्ये पक्षात आता नवीन चेहऱ्याला संधी मिळलायला पाहिजे. जुने चेहरे मार्गदर्शन करायला नक्कीच सोबत राहतील, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. संबंधित बातमी : आरक्षण संपवण्याचा डाव, तो हाणून पाडा : भुजबळ

महत्त्वाच्या बातम्या

Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Embed widget