एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठी घसरण
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज (शुक्रवार) शेअर बाजार गडगडला. सेन्सेक्स 840 अंशांनी खाली घसरला असून निफ्टीमध्येही 250 अंकांची घसरण झाली आहे.
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज (शुक्रवार) शेअर बाजार गडगडला. सेन्सेक्स 840 अंशांनी खाली घसरला असून निफ्टीमध्येही 250 अंकांची घसरण झाली आहे.
काल (बुधवार) अर्थसंकल्प सादर करताना भांडवली बाजारातील व्यवहारातून १ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेवर होणाऱ्या लाभावर १० टक्के कर प्रस्तावित करण्याची घोषणा केली. त्यानंतर आज ही पडझड बघायला मिळाली.
या शिवाय सिंगापूर आणि आशियातील अन्य शेअर मार्केटमध्ये झालेली घसरण, याचा परिणामही शेअर बाजारावर दिसून आला. अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एल अँड टी, कोटक महिंद्रा आदींच्या शेअरच्या दरात घसरण झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement