एक्स्प्लोर

राफेल, ईव्हीएम ते सेना-भाजप युती, शरद पवारांना काय वाटतं?

“शिवसेना आणि भाजपची युती होईल, मात्र त्यांची युती लोकसभेसाठी होईल, विधानसभेसाठी या दोन्ही पक्षांची युती होणार नाही.”

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तसेच, भाजप आणि शिवसेनेची लोकसभेसाठी युती होईल, पण विधानसभेसाठी होण्याची शक्यता नाही, असेही मत पवार यांनी व्यक्त केलं. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना शरद पवारांनी राफेलपासून सेना-भाजप युतीपर्यंत अनेक विषयांवर मतं व्यक्त केली. राफेलसाठी जेपीसीची मागणी फार काळ टाळता येणार नाही राफेलवरुन सर्वच विरोधकांनी पंतप्रधान मोदींना घेरण्यास सुरुवात केली असताना, शरद पवारांनीही पुन्हा एकदा बोफोर्सचा दाखला देत, राफेलच्या जेपीसीची मागणी केलीय. “बोफोर्सची संयुक्त संसदीय समितीची (JPC) मागणी करणारा पक्ष भाजपच होता, त्यामुळे त्यांना आता राफेलच्या संयुक्ती संसदीय समितीच्या चौकशीची मागणी फार काळ टाळता येणार नाही”, असे शरद पवार म्हणाले. शिवसेना-भाजप युती? शिवसेना आणि भाजप युतीबाबतही शरद पवारांनी अंदाज व्यक्त केला. पवार म्हणाले, “शिवसेना आणि भाजपची युती होईल, मात्र त्यांची युती लोकसभेसाठी होईल, विधानसभेसाठी या दोन्ही पक्षांची युती होणार नाही.” लोकसभा-विधानसभा एकत्र होतील? लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार नाहीत. कारण आता तशी परिस्थती राहिली नाही, असे मत पवारांनी व्यक्त केले. गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी एकत्र होतील, अशा चर्चा सुरु आहेत. अगदी राष्ट्रपतींनीही ‘एक देश, एक निवडणूक’चा उल्लेख केला होता. त्यामुळे लोकसभा-विधानसभा एकत्र होतील, असे अंदाज गेल्या अनेक महिन्यांपासून व्यक्त केले जात आहेत. “ईव्हीएमबाबत लवकरच सर्व विरोधी पक्षांची बैठक तसेच, ईव्हीएमविरोधात सर्वच विरोधी पक्ष आवाज उठवत असताना, पवारांनी अत्यंत महत्त्वाची माहिती यावेळी दिली. निवडणूक मतपत्रिकेद्वारे व्हावे म्हणून सगळ्या विरोधी पक्षांची येत्या 15 दिवसात बैठक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पवारांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
लवकरच शेतकऱ्यांना कर्ज नील झाल्याचे सर्टीफीकेट मिळणार, दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ होणार, मंत्री दत्रात्रय भरणेंची माहिती
लवकरच शेतकऱ्यांना कर्ज नील झाल्याचे सर्टीफीकेट मिळणार, दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ होणार, मंत्री दत्रात्रय भरणेंची माहिती

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget