एक्स्प्लोर

सारथीकडून परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत महत्त्वाचे बदल, शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात,मराठा विद्यार्थ्यांना दिलासा

SARTHI : सारथीनं परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात आणली गेली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारनं मराठा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेनं परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये बदल केले आहेत. शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात आणली गेली आहे. सारथीच्या या निर्णयानं मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सारथीकडून परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नव्या निर्णयानुसार शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची मर्यादा संपुष्टात आणण्यात आली आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मराठा आणि मराठा कुणबी विद्यार्थ्यांना या निर्णयामुळं दिलासा मिळणार आहे.  

परदेशातील शैक्षणिक संस्थेचे संपूर्ण शिक्षण शुल्क आता संबंधित यंत्रणेमार्फत थेट संस्थेला देण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांना पुस्तके, स्टेशनरी, प्रबंध तयार करणे, स्थानिक प्रवासासह इतर खर्चांसाठी दरवर्षी अमेरिका व इतर देशांसाठी 1500 अमेरिकन डॉलर (यु.के. वगळून) आणि यु.के.साठी 1100 पौंड इतका निर्वाह भत्ता/मंजूर करण्यात आला आहे. 

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीसाठी आता क्यूएस रँकिंग विचारात घेतली जाणार आहे.  दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांचे विद्यापीठ रँकिंग समान असल्यास, त्यांच्या मागील पदवी परीक्षेतील गुणांना प्राधान्य दिले जाणार आहे. 

सारथीनं परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजने संदर्भात महाराष्ट्राच्या नियोजन विभागाकडे मार्गदर्शन मागितलं होतं. त्या संदर्भात नियोजन विभागानं सारथीला पत्र लिहून बदलांबाबत कळवलं आहे. 

दरम्यान, राज्य सरकार आणि सारथीनं केलेल्या बदलांमुळं परदेशात शिक्षण घेणाऱ्या मराठा, मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना यामुळं दिलासा मिळणार आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारनं आणखी एक सकारात्मक पाऊल टाकल्याचं बोललं जातंय. 

 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam and Manoj Jarange: उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
Chitra Wagh: 'भांडुपमध्ये साधा नगरसेवक निवडून आणायची धमक नाही अन् भाष्य करताय अमितभाई शाह अन् देवाभाऊंवर'; भाजपच्या चित्र वाघांचा प्रहार, उद्धव ठाकरेंवरही सडकून टीका, म्हणाल्या...
राऊत साहेब, आधी स्वतःची राजकीय पात्रता तपासा, पहिले भांडूप जिंका मग देश जिंकायच्या गप्पा मारा; भाजपच्या चित्र वाघांचा प्रहार, उद्धव ठाकरेंवरही सडकून टीका, म्हणाल्या...
Mumbai Crime News: 10 वर्षांच्या मुलीने 18 महिन्यांच्या चिमुकलीला इमारतीच्या 6 व्या मजल्यावरुन फेकलं; मग गुपचुप पळाली, सायकल चालवली, मुंबईतील थरकाप उडवणारी घटना
10 वर्षांच्या मुलीने 18 महिन्यांच्या चिमुकलीला 6 व्या मजल्यावरुन फेकलं; मग गुपचुप पळाली, सायकल चालवली, मुंबईतील थरकाप उडवणारी घटना
Maharashtra Live News Updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; चौघांना अटक
Maharashtra Live News Updates: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; चौघांना अटक
Advertisement

व्हिडीओ

Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या IPO विक्रीला बोली सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या जबरदस्त प्रतिसाद; भारतीय आयपीओंच्या तुलनेत विक्रमी गती
Ramdas Kadam and Manoj Jarange: उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
Satej Patil : गोकुळचा विषय काढताच भाजप उमेदवार स्मिता जाधवांनी काढला पळ; मामा सतेज पाटलांच्या विजयावर प्रतिक्रिया विचारताच म्हणाल्या...
गोकुळचा विषय काढताच भाजप उमेदवार स्मिता जाधवांनी काढला पळ; मामा सतेज पाटलांच्या विजयावर प्रतिक्रिया विचारताच म्हणाल्या...
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार? महायुती अन् महाविकास आघाडीत बैठकांचा जोर
सांगली जिल्हा बँकेची निवडणूक लागणार की बिनविरोध होणार? महायुती अन् महाविकास आघाडीत बैठकांचा जोर
Thane Crime Chena Forest: बॅटरीच्या प्रकाशाला प्राण्याचे डोळे समजून गोळी झाडली, घोडबंदरच्या चेना जंगलात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, डॉक्टरसह सहा जणांना अटक
बॅटरीच्या प्रकाशाला प्राण्याचे डोळे समजून गोळी झाडली, घोडबंदरच्या चेना जंगलात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू, डॉक्टरसह सहा जणांना अटक
Tiger Shroff Rapido Post: टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणातील आरोपी रॅपिडो ड्रायव्हर? कंपनीची पोस्ट व्हायरल, थेट कुंडलीच काढली, म्हणाले घटनेच्या दिवशी...
टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणातील आरोपी रॅपिडो ड्रायव्हर? कंपनीची पोस्ट व्हायरल, थेट कुंडलीच काढली, म्हणाले घटनेच्या दिवशी...
IND Vs NZ 1st T20 Playing-11 : भुवनेश्वर कुमार IN, वैभवसह 4 खेळाडू OUT; न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी माजी क्रिकेटपटूने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing-11
भुवनेश्वर कुमार IN, वैभवसह 4 खेळाडू OUT; न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी माजी क्रिकेटपटूने निवडली टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing-11
Rohit Pawar: रोहित पवार म्हणाले 'आम्ही आमची लेव्हल बघून बोलतो', राजेंद्र राऊतांचा पलटवार, 'रोहित पिल्लू तू जास्त शहाणपणा...'
रोहित पवार म्हणाले 'आम्ही आमची लेव्हल बघून बोलतो', राजेंद्र राऊतांचा पलटवार, 'रोहित पिल्लू तू जास्त शहाणपणा...'
Embed widget