एक्स्प्लोर

Sanjay Raut : कितीही ईडीने नोटिसा पाठवल्या, तरी झुकणार नाही! संजय राऊतांचा ईडीच्या टायमिंगवरून हल्लाबोल   

Sanjay Raut : राज्यामध्ये अभूतपूर्व राजकीय संघर्ष सुरू झाला असतानाच शिवसेनेवर आणखी एक संकट येऊन कोसळले आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने नोटीस धाडली आहे.

Sanjay Raut ED summons : राज्यात राजकीय उलथापालथ होत असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने समन्सबजावल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत भडकले आहेत. माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचे ते म्हणाले.

खासदार संजय राऊत यांना मंगळवारी सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. कितीही नोटिसा पाठवल्या, तरी झुकणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगतिले की, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार माझी अलिबागमध्ये सभा आहे. त्यामुळे ईडीकडून वेळ मागून घेत चौकशीला सामोरे जाणार आहे. कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तरी मी कोणत्याही परिस्थितीत गुहावाटीमध्ये जाणार नाही.

ईडी समन्समुळे संजय राऊत संतापले

शिवसेनेचे संजय राऊत यांनी ट्विट केले की, मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली, तरी मी गुहावाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. या मला अटक करा!

उद्याच चौकशीसाठी बोलावले

ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांना चौकशीसाठी उद्याच बोलावले आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राऊत यांना उद्या सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले आहे. 

पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने यापूर्वीच शिवसेना नेत्यांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली होती. दुसरीकडे, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी समन्सवर हल्ला चढवला असून ईडीने भाजपच्या भक्तीचे उदाहरण दिल्याचे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action In Mumbai : अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget