एक्स्प्लोर

समाजवादी पक्ष महापौरपदाची निवडणूक लढवणार नाही: रईस शेख

मुंबई: समाजवादी पक्ष मुंबई महापौरपदाच्या आखाड्यात उतरणार नसल्याचं आज जाहीर करण्यात आलं. ‘समाजवादी पक्ष महापौर पदाचा अर्ज भरणार नाही आणि तसेच सपाची सध्या तरी काँग्रेसशी युती नाही.'  असं समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांनी स्पष्ट केलं. ‘समाजवादी पक्ष महापौर पदाची निवडणूक लढवणार नाही. तसंच आमची काँग्रेसशी अद्याप युती नाही. पण तरीही अशोक चव्हाण यांनी आमची युती असल्याचं परस्पर जाहीर केलं. काँग्रेसनं सर्वात आधी जाहीर करावं की, आमचा शिवसेनेशी कोणतीही छुपी अथवा उघड युती नाही. तरच आम्ही त्यांच्याशी चर्चा सुरु करु.’ असं रईस खान यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेत यंदा सपाचे एकूण 6 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे सपा आता काँग्रेसला समर्थन देणार की दुसरी कोणती भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सुरुवातीला समाजवादी पक्ष महापौर निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, आता आपण निवडणूक लढवणार नसल्याचं समाजवादी पक्षानं जाहीर केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनंही अद्याप काँग्रेसला पाठिंबा देण्याविषयी भूमिका जाहीर केलेली नाही. तर मनसेनंही आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांनंतर समाजवादी पक्षानंही आपली भूमिका स्पष्ट जाहीर न करणंच पसंत केलं आहे. यामुळे महापौर निवडणुकीत आता आणखी रंगत भरली आहे. संबंधित बातम्या: राष्ट्रवादीचं वेट अॅण्ड वॉच, महापौर निवडणुकीविषयी भूमिका गुलदस्त्यातच मुंबई महापालिकेत मनसे ‘किंगमेकर’ ठरणार? LIVE: मुंबई महापौर, उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे उमेदवार निश्चित शिवसेनेची ‘मातोश्री’वर तातडीची बैठक, सेनेचे महत्वाचे नेते हजर महापौर निवडणुकीत मनसे, MIM भाजपला पाठिंबा देणार? शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची ‘वर्षा’वर खलबतं मुंबई महापौरपदाबाबत अखेर मनसेने मौन सोडलं ! कॅबिनेट बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकारांना स्थान द्या : शिवसेना ..म्हणून गीता गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडली ? महापौरपदासाठी काँग्रेसचाही उमेदवार, राष्ट्रवादी म्हणते.. उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं नाही : गीता गवळी मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा विमानतळावर उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील आमनेसामने, मात्र…

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget