एक्स्प्लोर

पालकांनो मुलांवर लक्ष ठेवा! लपाछपी खेळताना मुलाच्या हातात रॉड घुसला, वसईतील घटना

लपाछपी खेळताना सोमेध तेथील लोखंडाच्या गेटवर चढला आणि दुस-या बाजूला उतरत असताना त्यानं उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पाय सटकला आणि तो लोखंडी सळईवर पडला.

वसई:  सोसायटी किंवा इमारतीच्या प्रांगणात खेळणारी आपली मुलं नेमकी कुठं आहेत? ती सुरक्षित ठिकाणी खेळतायत का, यावर पालकांनी नजर ठेवण्याची गरज आहे. वसई पश्चिमेच्या (Vasai News)  गायत्री मंदिराजवळ सोमवारी रात्री लपाछपी खेळताना एका 14 वर्षांच्या मुलाच्या दंडातून रॉड घुसल्याची खळबळजनक घटना घडली. सोमेध जाधव असं त्याचं नाव आहे. तो सध्या नववीत आहे.  

वसईत लपाछपी खेळताना ग्रीलच्या वरील रॉड एका लहानग्याच्या शोल्डरच्या खालील हातात शिरला आहे. लोखंडी गेटवरून पलीकडे उडी मारण्याच्या प्रयत्नात सोमेधचा हातात बाणाच्या आकृतीचा रॉड घुसला आणि तो तिथंच अडकून पडला. वसई पश्चिमेच्या गायत्री मंदिर जवळ सोमवारी रात्री 8 च्या दरम्यान काही मुले लपाछपी खेळत होता. लपाछपी खेळताना सोमेध तेथील लोखंडाच्या गेटवर चढला आणि दुस-या बाजूला उतरत असताना त्यानं उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पाय सटकला आणि तो लोखंडी सळईवर पडला.

सहा इंच रॉड हातात घुसला 

सुमेध ज्या सळईवर पडला तो लोखंडी रॉड बाणाच्या आकाराचा होता. सहा इंच तो रॉड हातात घुसलण्याने सोमेध तेथेच अडकून राहिला. परिसरातील नागरीकांनी लोखंड कापण्याच्या मशिनने तो रॉड कापून, जवळच्या रुग्णालयात त्याला नेलं. तिथं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या दंडातला रॉड काढण्यात यश मिळवलं. त्यामुळं सोमेध जाधवची  प्रकृती आता स्थिर आहे.  

पालकांनो काळजी घ्या!

शहरांमध्ये इमारतीच्या टेरेसवर मुलांचं खेळणं काही नवीन नाही. मोठ्या संख्येनं मुलं या ठिकाणी खेळताना आपणाला सर्रास दिसून येतात. त्यामुळं पालक देखील निश्चिंत असतात. असं असलं तरी पालकांनी आता अधिक सतर्क होण्याची आणि मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या घटनेमुळं पालकांनी देखील मुलांच्याबाबत अधिक सतर्क होणं गरजेचं आहे. आपली मुलं कुठं काय करतात? त्यांच्या हालचालींकडे अधिक लक्ष असणं, त्यांच्याबाबत अधिक सतर्क होणं गरजेचं आहे हे नक्की!  

हे ही वाचा :

फोन कॉल नाही, ओटीपी, पिनची मागणी नाही ; महिलेच्या अकाऊंटवरुन 3 लाख गायब, कारण ऐकाल तर धक्का बसेल

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Embed widget