एक्स्प्लोर

भिवंडीच्या वज्रेश्वरी मंदिरात दरोडा, दानपेटीतले 12 लाख रुपये लुटले, सुरक्षारक्षकालाही मारहाण

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात काल मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला.

भिंवडी : महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात काल मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करुन मंदिरातील 5 दानपेट्या फोडून दानपेटीतील 10 ते 12 लाख रुपयांची रोकड पळवली असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली आहे. संतप्त ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ आज गाव बंद ठेवले आहे. आज पहाटे तीनच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात सशस्त्र दरोडेखोरांनी एका सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करून हातपाय बांधून ठेवले. त्यानंतर मंदिरात प्रवेश करुन देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील तीन आणि बाहेरच्या दोन अशा एकूण 5 दानपेट्या फोडून 10 ते 12 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे वज्रेश्वरी गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून ग्रामस्थांनी निषेध म्हणून आज संपूर्ण गाव बंद ठेवले आहे. घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस उप अधीक्षक दिलीप गोडबोले यांनीदेखील घटनास्थळी भेट दिली असून जवळपास 8 लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केल्याचे त्यांनी सांगितले आहे. परंतु मंदिर व्यवस्थापकांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच वज्रेश्वरीची यात्रा झाली होती. त्यामुळे दानपेटीत जवळपास 10 ते 12 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. VIDEO | भिवंडीतील वज्रेश्वरी मंदिरात मोठा दरोडा, लाखोंचा मुद्देमाल लंपास | भिवंडी | ABP Majha यापूर्वीदेखील तीन ते चार वेळा मंदिराच्या दान पेटया फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दरोड्यामुळे आज मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी भाविकांची गैरसोय होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
Mumbai Protest : शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Embed widget