एक्स्प्लोर

शेजाऱ्यांची व्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का? 'मातोश्री' समोरचा मार्ग गरज नसताना सील

साहित्य सहवास, कलाभूषण, शारदा संगीत विद्यालय परिसरांत राहणाऱ्या रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

मुंबई : एकीकडे पुन:श्च हरिओम म्हणत अनलॉक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या घरासमोरचा रस्ता मात्र गरज नसतांना बंद ठेवला. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीजवळ एक चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. काही दिवसातच हा चहावाला कोरोनामुक्त झाला आहे. मात्र तेव्हापासून आजपर्यंत मातोश्री समोरचा वांद्रे पूर्व येथील मधुसुदन कालेलकर मार्ग गरज नसतांनाही सील करण्यात आला आहे. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एकीकडे वांद्रे पूर्व, खार विभागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढ रोखण्यातली कामगिरी संपूर्ण मुंबईत सर्वोत्तम आहे. इथे कोरोनाची रुग्णसंख्या वाढ मंदावली आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधीही वांद्रे पूर्व विभागात सर्वात जास्त आहे. गेल्या काही दिवसांत या परिसरात कोरोनाचे काही रुग्ण आढळले. यात शासकीय निवासस्थानातील लोक, पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.

मात्र महापालिकेच्या नियमानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर आता संपूर्ण इमारतही सील होत नाही. आणि मातोश्रीच्या आजुबाजूच्या परिसरात रुग्ण सापडले असले तरी ते आता कोरोनामुक्त होऊनही बराच काळ लोटला आहे. अनावश्यकरित्या मातोश्रीसमोरचा नेहमीच्या रहदारीचा रस्ता प्रशासनानं बंद करु नये, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.

त्यामुळे साहित्य सहवास, कलाभूषण, शारदा संगीत विद्यालय परिसरांत राहणाऱ्या रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रहिवासी परिसरातून जाणारा हा नेहमीच्या वापराचा रस्त्याचा मातोश्रीसमोर भाग सील झाल्यानं येथील रहिवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे.साहित्य सहवास, कलाभूषण, शारदा संगीत विद्यालय परिसरांत राहणाऱ्या रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार

मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले

Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल

राज्य सरकारने दुष्काळाचा प्रश्न गंभीरपणे घ्यावा, पलूस तालुक्यासह जत आटपाडी खानापूरला योग्य पाणी मिळावं; आमदार विश्वजित कदमांची मागणी

युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ

Embed widget