एक्स्प्लोर

लवकरच ‘कॉमन मॅन’ची पुढची आवृत्ती

मुंबई : 5 मे हा दिवस जागतिक व्यगंचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक व्यंगचित्रकार दिनाच्या निमित्तानं आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे कॉमन मॅनची पुढची आवृत्ती लवकरच कॉमन वुमनच्या स्वरुपात लोकांच्या भेटीला येणार आहे. आणि ही कॉमन वुमॅन साकारणार आहे, दस्तुरखुद्द आर के लक्ष्मण यांची नात रिमानिक लक्ष्मण. कॉमन मॅनने सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्या आणि पदोपदी करावे लागणाऱ्या संघर्षावर मार्मिक व्यंगचित्रातून भाष्य केलं. हाच वसा आता पुढे कॉमन वुमन चालवेल, असं आर के आयपीआर मॅनेजमेंटच्या वतीनं सांगण्यात आलंय. कॉमन वुमनच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न, स्त्री-पुरुषांमधील भेदभाव यांवर प्रामुख्यानं व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य करण्यात येणार आहे. महिलांचं प्रबोधन करण्यासोबतच महिलांना जागृत करण्याचं मोलाचं काम कॉमन वुमन करणार असल्याचं सांगितलं जातंय. आर के आयपीआर मॅनेजमेंट, हा व्यंगचित्रकारांचा समूह आहे. या समूहातील व्यंगचित्रकार वेळोवेळी राजकीय आणि सामाजिक विषयांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिक भाष्य करत असतात. 2015 साली ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं निधन झालं. त्यानंतर कॉमन मॅन साकारणाऱ्या आर के लक्ष्मण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अनेक व्यंगचित्रकारांनी एकत्र येत आर के आयपीआर मॅनेजमेंट समूहाची स्थापना केली. आता लवकरच कॉमन वुमन लोकांच्या भेटीला येईल. दरम्यान, कॉमन मॅन अँन्ड कॉमन वुमन या शीर्षकाखाली व्यंगचित्र करण्याच्या संकल्पनेवर आर के लक्ष्मण यांच्याशीही बातचीत करण्यात आली होती. त्यावेळी आर के लक्ष्मण यांनीही रिमानिका लक्ष्मण यांना यावर काम करण्यासाठी प्रोत्साहितही केलं होतं. मात्र, कॉमन वुमन साकरण्याआधीच आर के लक्ष्मण यांचं निधन झालं. आता रिमानिका लक्ष्मण आर के लक्ष्मण यांचा वारसा पुढे चालवणार आहे. त्यासाठी रिमानिका लक्ष्मण यांनी कॉमन वुमन वर आधारलेल्या व्यंगचित्रांवर जोमानं काम करायला सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे लवकरच न्यू कॉमन मॅन आणि कॉमन वुमन लोकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्तानं लक्ष्मण यांचा वारसा त्यांची नात कशी चालवते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget